shivaji maharaj

Video: महाराष्ट्रात तुरी जास्त म्हणून औरंगजेबाला दिल्या; विद्यार्थ्यांची उत्तरे ऐकून डोक्याला हात माराल

Viral Video Of School Students: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात विद्यार्थ्यांना शिक्षिका एक प्रश्न विचारते त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्याल

 

Jan 24, 2024, 02:47 PM IST

तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले; शिवाजी महाराजांशी संबंधित एकमेव पुरावा

तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले आहेत. देवीच्या खजिन्यात हे दागिने सापडले. यात रोमन साम्राज्याच्या काळात बनवलेले चार हार आढळलेया दागिन्यांवर छत्रपती शिवरायांचं नाव आहे. 

Oct 11, 2023, 06:49 PM IST

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर

Shivrajyabhishek Din 2023:  शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे नाराज झालेत. शिवराज्याभिषेक सोहळा आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले. 

Jun 2, 2023, 12:15 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: ''आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?'' राज ठाकरेंचा शिवजयंतीनिमित्त सवाल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: आज राज्यात तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येतं आहे. शिवजयंतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला एक सवाल केला आहे. 

Mar 10, 2023, 10:47 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: शिवाजी महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कधी आणि कशी मिळाली?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023  : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 393 वी जयंती साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिल शाहजी तर आईचे नाव जिजाबाई होते. मात्र महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कशी मिळाली याबद्दल जाणून घेऊया...

 

Feb 19, 2023, 09:45 AM IST

Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, 'अशा' द्या जयंतीच्या खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (19 फेब्रुवारी 2023) सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत आहे. तुम्हाला आज शिवजयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव करायचा असेल खालीलप्रमाणे शुभेच्छा देऊन उत्सव साजरा करू शकता...

Feb 19, 2023, 08:34 AM IST
Sindkhedaraja city was decorated on the occasion of Rajamata Jijau birth anniversary PT1M49S

Sangli Ashta Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच हटवला, वादानंतर पुन्हा बसवला

Sangli Ashta Shivaji Maharaj : सांगलीच्या आष्ट्यातील शिवप्रेमींच्या आंदोलनाला यश आले आहे. आष्टा बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Jan 4, 2023, 12:29 PM IST