VIDEO : 'सोलकढी स्लशी' बनवायला शिकवतेय शिल्पा शेट्टी
कोकणवासियांमध्ये बरंच प्रचलित आहे हे पेय...
May 13, 2019, 12:48 PM ISTशमिता शेट्टीच्या गाडीला धडक; ड्रायव्हरलाही मारहाण
राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 31, 2019, 08:55 AM ISTशिल्पा शेट्टीसहीत आई-बहिणीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल
शिल्पा शेट्टीचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी यांनी २०१५ साली व्यवसायासाठी आमरा यांच्याकडून २१ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं
Jan 24, 2019, 09:34 AM ISTVIDEO : २४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम खाणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?
हे आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्हाला 'या' ठिकाणी पोहोचावं लागेल ...
Nov 14, 2018, 02:43 PM ISTलग्नाच्या वाढदिवशी राजने शिल्पाला दिलं इतकं महागडं गिफ्ट
राज कुंद्राचं पत्नीला पुन्हा एकदा महागडं गिफ्ट
Nov 5, 2018, 03:00 PM ISTसलमान खानसोबत अफेअरबद्दल काय बोलली शिल्पा शेट्टी
तो अर्ध्या रात्री माझ्या घरी यायचा....
Oct 5, 2018, 03:35 PM ISTसिडनी विमानतळावर 'या' अभिनेत्रीला करावा लागला वर्णद्वेषाचा सामना
यापूर्वीही तिला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.
व्हिडिओ : चिम्पांजीसोबत शिल्पाची धमाल...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या फूड चॅनल आणि सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत असते.
Aug 9, 2018, 07:59 AM ISTबिटकॉईन गैरव्यवहार, सनी लिओनी, प्राची देसाई, झरीन खान, नेहा धुपियाची नावं उघड
बिटकॉईन गैरव्यवहारप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याची सक्तवसुली संचलनालयानं तब्बल आठ तास केलेल्या चौकशीत अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं पुढं आली आहेत.
Jun 5, 2018, 08:53 PM ISTशिल्पा शेट्टीच्या मुलाची खास 'शुगर फ्री' बर्थ डे पार्टी
May 26, 2018, 07:25 PM ISTशिल्पा शेट्टीने साजरा केला मुलाचा शुगर फ्री बर्थडे...
शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रिक असल्याचे वेगळे सांगायला नको.
May 26, 2018, 11:37 AM ISTPICS: मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करतेय शिल्पा शेट्टी
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवतेय. मालदीव बीचवर ती सुट्टी एन्जॉय करतेय. शिल्पाने केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे तर छोट्या पडद्यावरही तिने आपली ओळख बनवलीये.तसेच ती अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसलीये. काही दिवसांपूर्वीच तिने फिशिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यात व्हिडीओत शिल्पाच्या हातात मासा दिसतोय. यानंतर तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले. यावर नंतर तिने स्पष्टीकरणही दिले.
May 2, 2018, 05:14 PM ISTशिल्पा शेट्टी 'या' व्हिडिओवरून होतेय सोशल मीडियात ट्रोल
अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा चर्चेचा विषय बनलेली असते.
May 1, 2018, 06:36 PM IST