sharukh khan

शाहरूखची चौकशी करणार - पोलीस

वानखेडेवरील शाहरुख प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शाहरुख खाननं ज्या मुलीला शिवीगाळ केली आणि मारहाण केलेल्या वॉचमनचा जबाब नोंदवून घेणार असल्याचं पोलीस सहआयुक्त इकबाल शेख यांनी म्हटल आहे.

May 17, 2012, 03:19 PM IST

शाहरूख-शिरीषचं चाललयं तरी काय?

शाहरुख खान आणि फराह खान यांच्यातला वाद मिटल्याचं सांगितलं जात असलं, तरी किंग खानचा राग मात्र अजूनही गेलेला दिसत नाही. शाहरुखबरोबर पॅचअप झाल्याचं एकीकडे फराह खाननं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे किंग खानची मात्र चिडीचूप बसला आहे.

Feb 1, 2012, 12:40 PM IST

शाहरुखने भर पार्टीत फराहच्या नवऱ्याला मारलं

अग्निपथ सिनेमाच्या यशाबद्दल संजय दत्तने आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खानने आपल्या एकेकाळची मैत्रीण असलेल्या फराह खानच्या नवऱ्याच्या म्हणजेच दिग्दर्शक शिरीष कुंदरच्या जोरदार थप्पड मारली.

Jan 31, 2012, 04:50 PM IST

गोवा चित्रपट महोत्सव उद्घाटन शाहरूखच्या हस्ते

४२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात झाली. मडगावातील रविंद्र भवनात किंगखान शाहरूख खानच्या हस्ते रंगारंग कार्यक्रमात या महोत्सवाचं शानदार उदघाटन झालं.

Nov 24, 2011, 05:52 PM IST