sharad ponkshe on the kerala story

The Kerala Story पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंचा हिंदू मुलींच्या पालकांना इशारा! म्हणाले, "वेळ निघून गेली तर..."

Sharad Ponkshe On The Kerala Story: या चित्रपटाला काही पक्ष विरोध करत आहेत, पण त्याकडे लक्ष देऊ नका असंही शरद पोंक्षेंनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी 'लव्ह जिहाद'चा उल्लेख करत हिंदू मुलींच्या फसवणुकीसंदर्भात आपलं मत या व्हिडीओमध्ये मांडलं आहे.

May 8, 2023, 05:14 PM IST