shani rashi

Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, 'या' राशींचं लोक होणार मालामाल

Shani, Saturn Transit : कर्मदाता, न्याय देवता शनिदेव जेव्हा जेव्हा हालचाल करतो त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2024 मध्ये शनिदेव 365 दिवस कुंभ राशीत विराजमान असणार आहे. याचा लाभ काही राशींना होणार आहे. 

 

Dec 23, 2023, 09:40 AM IST

शनी आणि राहूचा धोकादायक योग! 5 राशीच्या लोकांवर 17 ऑक्टोबरपर्यंत कोसळणार संकट

Saturn and Rahu 2023 : शनिदेव राहूचा स्वामी असलेल्या शतभिषा नक्षत्रात पोहोचला आहे. इथे शनिदेव 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे शनि आणि राहूचा संयोगाने 5 राशींच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे. 

Oct 7, 2023, 04:58 PM IST

शनिदेव 2025 पर्यंत 'या' राशींसाठी डोकेदुखी, तुमची रास यात आहे का?

Shani Dev : शनिदेव हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह असून त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो. शनीची दशा आणि शनीची साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते. 4 नोव्हेंबरला शनिदेव आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. 

Oct 4, 2023, 05:42 AM IST

Shani Gochar : 'या' 7 राशींवर 2025 पर्यंत शनिदेवाची विशेष कृपा! तिजोरी छोटी पडेल एवढा धनलाभ

Shani Gochar : कर्माचा दाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. शनिदेवाच्या गोचरमुळे 7 राशींवर त्यांची विशेष कृपा बरसणार आहे. 

 

Aug 22, 2023, 07:05 PM IST

पाच दिवसानंतर शनि करणार मकर राशीत प्रवेश, 'या' राशींवर असेल प्रभाव

शनिदेव राशीत आल्यानंतर त्या त्या व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. 

Jul 7, 2022, 12:56 PM IST

shani gochar 2022 : शनि प्रकोपापासून वाचण्यासाठी हे उपाय कराच.

हे उपाय केल्यास बदलून जाईल नशीब! शनिदोषातूनही होईल सूटका. या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होऊन भक्ताला कृपाशीर्वाद देतात. 

 

Apr 30, 2022, 12:21 PM IST

उद्या शनीच्या स्थितीत 'महान बदल', जाणून घ्या आपल्या राशीवर काय होईल परिणाम

Shani Rashi parivartan 2022 : उद्या म्हणजेच 29 एप्रिल 2022 हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप खास दिवस आहे. या दिवशी अडीच वर्षानंतर शनी ग्रह केवळ आपली राशीच बदलत नाही, तर 30 वर्षांनी तो स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत आहे.

Apr 28, 2022, 11:45 AM IST

Shani Rashi parivartan 2022 : येत्या काळात या राशीला शनीची साडेसाती अटळ, कठीण प्रसंगात हे उपाय ठरणार तारणहार

शनीची पुढील राशी 29 एप्रिल 2022 ला बदलत आहे. शनी राशी परिवर्तनामुळे शनीची महादशा ३ राशींवर सुरू होईल. पण, इतर ३ राशींवरही वाईट परिणाम होईल.

Apr 28, 2022, 10:28 AM IST