Sensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले?
Share Market Sensex and Nifty Today: गेल्या दोन महिन्यांपासून निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण पाहायला मिळते आहे तर सेन्सेक्स वाढताना दिसते आहे. त्यातून आता लेटेस्ट अपडेस्ट्सनुसार निफ्टीमध्ये अस्थिरता असून निफ्टी (Nifty Clashes in Share Market) पुन्हा एकदा कोसळताना दिसत आहे.
Feb 28, 2023, 11:46 AM ISTBudget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?
Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Feb 1, 2023, 04:13 PM ISTBudget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे.
Feb 1, 2023, 01:34 PM ISTBudget 2023: बजेटनंतर काय असेल शेअर मार्कटची स्थिती, गुंतवणुकदारांवरही होईल परिणाम
Budget 2023 Updates: मागच्या वर्षीही बजेटच्या नंतर आणि आधी शेअर मार्केटची काय परिस्थिती असेल यावरही महत्त्वपुर्ण चर्चा झाली होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटकडे अधिक लागलेले होते.
Jan 30, 2023, 08:59 AM ISTSmart Investment Tips: राकेश झुनझुनवाला यांनी दिलेला मंत्र करेल तुम्हाला श्रीमंत; अनेकजण लाभार्थी
Rakesh Jhunjhunwala Smart Investment Tips: तुम्हीही किमान गुंतवणुकीमध्ये कमाल नफा मिळवण्याच्या विचारात आहात का? राकेश झुनझुनवाला यांचे हे शब्द अजिबात विसरू नका
Jan 14, 2023, 12:18 PM ISTLIC Share Price : LIC ची शेअरनं वेधलं सगळ्यांचेच लक्ष, देतील छप्परफाड रिटर्न्स!
LIC Share: येत्या वर्षात असे अनेक शेअर्स आहेत जे तुम्हाला चांगलाच फायदा देऊ शकतात. त्यातलाच एक म्हणजे एलआयसीचा शेअर. तेव्हा जाणून घेऊया या घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या शेअरबद्दल.
Jan 3, 2023, 09:21 PM ISTTATA Group च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!
Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत.
Dec 14, 2022, 12:14 PM ISTStock Market Today: निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शेअर बाजारात अनपेक्षित बदल; Sensex - Nifty कितीवर? पाहाच
Stock Market Today: चार दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीने (share market teji) उघडला आहे. परंतु आजच्या गुजरात आणि हिमाचल निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (sensex and nifty) स्थिरताच दिसते आहे.
Dec 8, 2022, 10:08 AM ISTStock Market Today: शेअर मार्केटमध्ये उसळी की मंदी? Gujrat- Himachal Results च्या पार्श्वभुमीवर जाणून घ्या स्थिती
Stock Market Today: आज सकाळपासून गुजरात निवडणूकांच्या निकालांना (Gujrat Assembly Elections Results 2022) सुरूवात झाली आहे. त्यातून जागतिक बाजारात अनेक चढउतारही सुरू झाले आहेत.
Dec 8, 2022, 08:57 AM ISTShare Market : Stocks निवडताना चुका होतायत; काय काळजी घ्याल?
Stocks to Buy : शेअर मार्केटवर आपण सगळे बोलू तेवढं कमीच आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) काय काय चालू आहे? काय खाली आहे? काय वर चालू आहे? याची तपासणी करणं तसेच गुंतवणूक करण्यासाठी (Investment) अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे.
Dec 7, 2022, 09:28 AM ISTShare Market Update | सेनसेक्स आणि निफ्टी उसळी घेण्याची शक्यता
niffty and sensex will go high in share market
Dec 1, 2022, 11:15 AM ISTSIP Investments vs Mercedes: SIP मुळे luxury car ची विक्री घटली?
SIP and Car Selling impact: आजकाल एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातून आपल्या सॅलरीतून अनेक लोकं हे म्युच्यूअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहेत. तेव्हा अशावेळी आपल्यालाही या ट्रेण्डवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.
Nov 29, 2022, 11:02 AM ISTSensex | सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक, पाहा शेअर बाजारातली सर्वात मोठी घडामोड
Sensex reaches new high, see the biggest developments in the stock market
Nov 28, 2022, 02:30 PM ISTMidcap Stocks मधून कमी कालावधीत कमवा तुफान Returns, तुम्ही पैसे गुंतवले का?
Midcap Stocks: मिडकॅप (midcap) इंडेक्स शेअर्समधून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला जर चांगले आणि जास्त रिटर्न्स (Returns) हवे असतील तर मिडकॅप स्टॉक हा चांगला पर्याय आहे.
Nov 26, 2022, 11:17 AM ISTMutual Funds NFO: 500 रूपयांपासून गुंतवणूकीची संधी, मिळतील अफलातून रिटर्न्स
Mutual Fund NFO: एक नवा एनएफओ (NFO) गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. म्यूच्युअल फंड एनएफओ (NFO) हा एक त्यातला चांगला पर्याय आहे.
Nov 26, 2022, 09:59 AM IST