security

भारतीय बनावटीच्या दोन नौका रायगडमध्ये दाखल

रायगड जिल्ह्यातील मुरुड आगरदांडामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर सी-433 आणि सी-434 या भारतीय बनावटीच्या सशस्त्र नौका दाखल झाल्यात.

Sep 20, 2017, 09:47 PM IST

म्हणून 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' च्या सेटवर आमीर खानची सुरक्षा वाढवली

काही दिवसांपूर्वी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटातील आमीर खानचा लूक लीक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 19, 2017, 05:04 PM IST

राम रहीमला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ

बाबा राम रहीम याला शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांना सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून, त्यांना सुरक्षा देणाऱ्या जवानांच्या संख्येतही वाढ करून ती ४५ वरून ६० करण्यात आली आहे.

Sep 18, 2017, 08:07 PM IST

ट्रम्प यांच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला सामूहिक राजीनामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या सुरक्षा सल्लागारांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षेच्या प्रकरणात चालढकल केल्याचा आरोप करत सल्लागारांनी हा राजीमाना दिला आहे. राजीनामा दिलेल्या सल्लागारांमध्ये भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.

Aug 28, 2017, 05:43 PM IST

अमरनाथ हल्ल्याप्रकरणी सेनेचा संसदेत स्थगन प्रस्ताव

जम्मू अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शिवसेनेनं लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केलाय. 

Jul 18, 2017, 09:59 AM IST

स्फोटके सापडल्याने उत्तर प्रदेश विधानसभेची सुरक्षा वाढवली

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा सुरक्षेतील मोठी उणीव उघड झालेय.  

Jul 14, 2017, 10:20 AM IST

'पतंजली'नंतर रामदेव बाबांची नव्या व्यवसायात एन्ट्री

'पतंजली'च्या यशानंतर बाबा रामदेव यांनी आता नव्या व्यवसायात एन्ट्री केली आहे.

Jul 13, 2017, 08:58 PM IST

VIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण

तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण

Jul 12, 2017, 07:17 PM IST

VIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याची काही वादांपासून सुटका होत नाहीय. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता त्यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 

Jul 12, 2017, 04:44 PM IST