sbi fd

SBI: 7 वर्षाच्या FD मध्ये 7 लाख रुपये जमा केल्यास किती मिळतील रिटर्न?

एसबीआयमध्ये 5 ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर मिळतो. तीन ते पाच वर्षे या कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याजदर मिळतो. एसबीआयमध्ये तीन ते पाच वर्षाच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याजदर ऑफर करते.

Jan 13, 2025, 04:15 PM IST

Post Office ची कमाल योजना, घरबसल्या महिन्याला कमवा 20 हजार, आत्ताच प्लान समजून घ्या

Post Office Senior Citizen Savings Scheme: निवृत्तीनंतर आर्थिक खर्च कसा करायचा याचा विचार करताय. तर आत्ताच पोस्टाच्या या योजनेत गुंतवणीक करा. 

Mar 4, 2024, 11:22 AM IST

SBI च्या 'या' एफडीमध्ये लॉक इन पिरियडचं टेन्शनच नाही; ATM मधूनही सहज काढू शकता पैसे

Bank News : बँकेकडून पैशांच्या ठेवी आणि तत्सम अनेक पर्याय ठेवीदार आणि गुंतवणुकदारांना दिले जातात. एफडी हा त्यातलाच एक प्रकार. 

Nov 2, 2023, 03:18 PM IST

SBIच्या ग्राहकांकडे उरलाय फक्त एकच दिवस; 15 ऑगस्टला बंद होतेय 'ही' योजना

SBI Amrit Kalash FD Yojna: एसबीआयने ग्राहकांसाठी एक खास योजना लाँच केली होती. मात्र, आज या योजनेची डेडलाइन जवळ आली आहे. 15 ऑगस्टला ही योजना बंद करण्यात येत आहे. 

Aug 14, 2023, 12:27 PM IST

Special Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी

High Return FD: आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा असे प्रत्येकाला वाटत असतो. काहीवेळा तो कशामध्ये गुंतवावा याचे ज्ञान नसते. आता तर ते दिवस आले आहेत, जेव्हा तुम्हाला FD वर देखील बंपर व्याज मिळेल. होय, या बँकेने खास एफडी योजना सुरु केली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.

Nov 27, 2022, 09:42 AM IST

Fact Check: SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी; महत्त्वाचे नियम बदलल्यामुळे तुमच्यावरही थेट परिणाम?

एक महत्त्वाची माहिती असणारा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. 

 

Aug 19, 2022, 03:31 PM IST

SBI की Post Office? FD वर कोणाकडून मिळतो जास्त नफा

 SBI FD की पोस्ट ऑफिस बचत योजना? नक्की यापैकी कुठल्या योजनेत गुंतवणूक करणं फायद्याचं आहे

Aug 2, 2022, 10:57 AM IST

SBI Scheme : 5 लाख जमा करा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 6.53 लाख; कर सवलतीचा लाभही

SBI 5 Year Tax saving FDs: जर तुम्ही निश्चित उत्पन्नासह कर बचतीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही SBI च्या कर बचत FD योजनेत गुंतवणूक करु शकता. यामध्ये केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो.  

Feb 2, 2022, 09:23 AM IST