sbi fd rates

HDFC आणि SBI च्या लाखो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; ऐकून म्हणाल FD च करायला हवी!

HDFC SBI FD rate: तुम्हीदेखील मुदत ठेवींमध्ये (FD) गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. 

Jan 4, 2025, 04:11 PM IST

एफडीवर 9 टक्क्यांहून जास्त व्याज देणाऱ्या बॅंक!

Banks FD interest Rates:स्मॉल फायनान्स बॅंक या नॅशनल बॅंकांपेक्षा जास्त व्याज देतात. त्यांचे व्याजदर जाणून घेऊया. नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बॅंक सर्वसामान्यांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी व्याजदर 9.25 टक्के आहे. शिवालिक स्मॉल फायनान्स बॅंक 3.50 टक्के ते 8.70 टक्के इतके व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी 4 टक्के ते 9.20 टक्के व्याज देते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचे व्याजदर 3.75 टक्के ते 8.50 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. 15 महिन्याच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज आणि सिनिअर सिटीझनसाठी 9 टक्के व्याज देते. 

Apr 12, 2024, 08:42 PM IST

क्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवेळी मिळणार जास्त रक्कम

National Bank FD Rates: तुम्हीही बँकेत एफडी सुरु केली आहे का? सातत्यानं बदलणाऱ्या नियमांवर नजर टाका, पाहा नेमके काय बदल झाले आहेत...

Jan 4, 2024, 03:10 PM IST

SBI च्या 'या' एफडीमध्ये लॉक इन पिरियडचं टेन्शनच नाही; ATM मधूनही सहज काढू शकता पैसे

Bank News : बँकेकडून पैशांच्या ठेवी आणि तत्सम अनेक पर्याय ठेवीदार आणि गुंतवणुकदारांना दिले जातात. एफडी हा त्यातलाच एक प्रकार. 

Nov 2, 2023, 03:18 PM IST

SBIच्या ग्राहकांकडे उरलाय फक्त एकच दिवस; 15 ऑगस्टला बंद होतेय 'ही' योजना

SBI Amrit Kalash FD Yojna: एसबीआयने ग्राहकांसाठी एक खास योजना लाँच केली होती. मात्र, आज या योजनेची डेडलाइन जवळ आली आहे. 15 ऑगस्टला ही योजना बंद करण्यात येत आहे. 

Aug 14, 2023, 12:27 PM IST

SBI चं करोडो ग्राहकांना दिवाळी गिफ्ट

SBI New FD Rates : दिवाळीच्या आधीच एसबीआयने आपल्या ग्राहकांना गुडन्यूद दिली आहे.

Oct 15, 2022, 06:45 PM IST

सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करायचीये ? 'या' Scheme मधून मिळवा भरगच्च परतावा..

गुंतवणूकदारांसाठी सरकारची 'ही' योजना ठरतीये सर्वोत्तम! गुंतवणूक- विश्वास यांचा उत्तम संगम...

Oct 7, 2022, 09:04 AM IST