कोण म्हणतं गर्भवस्थेत व्यायाम करु नये? साक्षी मलिकचा हा VIDEO प्रत्येकीसाठी प्रेरणादायी
जिद्द आणि दृढनिश्चयासाठी ओळखली जाणारी साक्षी मलिकने तिचा गर्भवस्थेत जिम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ प्रत्येकीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Dec 4, 2024, 08:20 PM ISTरिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेच्या साक्षीनं निवडला आपला जोडीदार...
रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणारी रेसलर साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार असं दिसतंय.
Sep 6, 2016, 04:35 PM IST