सांगली | अग्निकांडात मजुरांची घरं खाक
सांगली | अग्निकांडात मजुरांची घरं खाक Sangli Vadva Village Five Gas Cylinder Blast Fourteen Houses On Fire
Feb 14, 2019, 05:30 PM ISTसांगली | ५ सिलेंडरच्या स्फोटांमुळे १४ घरांना आग
सांगली | ५ सिलेंडरच्या स्फोटांमुळे १४ घरांना आग
Sangli Vadva Village Eye Witness On Five Gas Cylinder Blast
सांगली | रिक्षा दुचाकीवर आदळून २ जखमी
सांगली | रिक्षा दुचाकीवर आदळून २ जखमी
Ground Report On Zee 24Taas Impact Sangli Haripur Case Filed Against Reverse Rickshaw Race Accident
सांगली | रिक्षा स्पर्धा दरम्यान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सांगली | रिक्षा स्पर्धा दरम्यान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Zee 24Taas Impact Sangli Haripur Case Filed Against Reverse Rickshaw Race Accident
व्हिडिओ : 'उलट रिक्षा' स्पर्धेतील अपघाताचा थरार व्हायरल, गुन्हा दाखल
उलट रिक्षा चालवताना झालेल्या अपघाताचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय
Feb 7, 2019, 01:29 PM ISTसांगली : उलटी रिक्षा स्पर्धेतील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
सांगली : उलटी रिक्षा स्पर्धेतील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Feb 7, 2019, 10:45 AM ISTसांगली : सर्वोद्य - राजारामबापू कारखाना करार रद्द
सांगली : सर्वोद्य - राजारामबापू कारखाना करार रद्द
Feb 7, 2019, 10:35 AM ISTसंभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Feb 2, 2019, 04:39 PM ISTसांगली | हळदीच्या नवीन सौद्याला प्रारंभ
सांगली | हळदीच्या नवीन सौद्याला प्रारंभ
Jan 31, 2019, 11:05 AM ISTसांगली | हळदीला ८ हजार प्रति क्विंवटलचा उच्चांकी भाव
सांगली | हळदीला ८ हजार प्रति क्विंवटलचा उच्चांकी भाव
Sangli Turmeric Ttrading Beging With Good Note
सांगली | तलवारीने केक कापणं शिवसैनिकाला भोवलं
सांगली | तलवारीने केक कापणं शिवसैनिकाला भोवलं
Jan 30, 2019, 04:30 PM ISTडान्सबार बंदी उठली, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील
राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होणार आहेत. राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी चांगला वकील दिला नाही, म्हणून ही आज वेळ आली, असे स्मिता पाटील यांनी सांगितले.
Jan 17, 2019, 05:32 PM ISTसांगली । डान्सबार बंदी उठली : हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील
मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली आहे. बारबालांना टीप देण्यास परवानगी असली, तरी पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अतिशय दुर्देवी असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. यावर आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. हा राज्यासाठी काळा दिवस आहे.
Jan 17, 2019, 05:20 PM ISTसागंली | गोधडीवर साकारला शिवराज्याभिषेक सोहळा
Sangli Shruti Dandekar Quilt Art On Chhatrapati Shivaji Maharaj
Jan 17, 2019, 01:10 PM IST