शरीराच्या अवयवांना खाज सुटणे शुभ की अशुभ?
Samudrik Shastra About Itching : ज्योतिषशास्त्रानुसार समुद्रशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हात किंवा पायंनाच नव्हे तर शरीराच्या इतर काही भागांमध्येही खाज सुटणे यातूनही आपल्याला काही शुभ किंवा अशुभ संकेत मिळतात.
Feb 14, 2024, 01:07 PM ISTNails : जर तुमच्या नखांवर आहेत 'अशा' खुणा तर होऊ शकते मोठे नुकसान
हातांच्या नखांवरून फक्त आपलं आरोग्य नाही तर आपल्या भविष्यातील अनेक गोष्टी कळू शकतात. नखांवर असलेल्या या खुणा फक्त तुमचं नुकसान नाही तर काही खुणांमुळे तुम्हाला यशही मिळू शकते. तर काही खुणा तुम्ही व्यवसाय केला तर तो यशस्वी होईल की नाही हे देखील सांगतात.
Mar 9, 2023, 06:39 PM IST