samna

नितेश राणेंकडून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

 सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवलिये. 

Oct 9, 2016, 08:06 AM IST

सामनातून 'हसोबा प्रसन्न' गायब?

वादग्रस्त व्यंगचित्रानंतर 'सामना'तून हसोबा प्रसन्न गायब झालाय. आजच्या सामनाच्या पुरवणीत हसोबा प्रसन्न हे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्या व्यंगचित्राचे सदर प्रसिद्ध झालेल नाही.

Oct 2, 2016, 08:23 AM IST

मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. मुसलमानांच्या बाबतीत कोझीकोडमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

Sep 28, 2016, 12:03 PM IST

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक, शाई हल्ला

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक, शाई हल्ला 

Sep 27, 2016, 06:34 PM IST

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. गेल्या आठवड्यात सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 

Sep 27, 2016, 03:43 PM IST

मराठा मोर्चाबाबत 'सामना'त आक्षेपार्ह व्यंगचित्र, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं

सामना वर्तमानपत्रात मराठा समजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले.

Sep 26, 2016, 06:11 PM IST

मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या!

शिवसेनेने पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला आहे. 'मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे, तेव्हाच मुस्लीम व्होट बॅकिंगचं राजकारण थांबेल ' असं  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Apr 12, 2015, 01:39 PM IST