Aurangabad Rename Issue: संभाजीनगरमध्ये MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो; इम्तियाज जलील म्हणतात...
संभाजीनगरमधल्या MIMच्या आंदोलनात नाचवले औरंगजेबाचे फोटो, नामांतरला विरोध करण्यासाठी MIMचं आंदोलन. औरंगजेबाच्या फोटोवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil) यांचा खुलासा.
Mar 4, 2023, 04:10 PM ISTVideo | 10 वर्षांपूर्वी आईने प्राण सोडलेल्या ठिकाणीच मुलाचा मृत्यू; संभाजीनगरमधील घटना
sambhaji nagar class 10th students die in accident
Mar 4, 2023, 01:20 PM IST10 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी आईने प्राण सोडले तिथेच मुलाला मृत्यूनं गाठलं; भीषण अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू
Sambhaji Nagar : हा अपघात इतका भीषण होता स्कायवॉकच्या पिलरमध्ये ही कार घुसली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही कार बाहेर काढण्यात आली तेव्हा तिचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता.धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी मुलाच्या आईचा दहा वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता
Mar 4, 2023, 11:52 AM ISTप्लास्टिकच्या कुंडीची किंमत 5 हजार; अपघातामुळे समोर आला संभाजीनगर पालिकेचा अजब कारभार
Sambhaji Nagar : भ्रष्टाचाराचा हा प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मात्र जर हा अपघात झाला नसता तर हे प्रकरण समोर आले असते की नाही याची शंका निर्माण झाली आहे. दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी या प्रकरणी बोलायला तयार नाहीयेत
Mar 2, 2023, 06:09 PM ISTAurangabad to Be Renamed: छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय संबंध? MIM खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल
Aurangabad to Be Renamed: औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करणाऱ्याच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil) लवकरच मोठं आंदोलन छेडणार आहेत. इतकंच नाही तर शिंदे-भाजप सरकारला इशारा देत खासदार जलील यांनी नव्या नावाचा देखील पर्याय सुचवला आहे.
Feb 28, 2023, 05:32 PM IST...आणि मी औरंगाबादमध्येच मरणार; नामांतरावरुन इम्तियाज जलील यांचे धक्कादायक वक्तव्य
Sambhaji Nagar : केंद्र सरकारने शुक्रवारी औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव संभाजी नगर (sambhaji nagar) करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. या निर्यणावरुन एमआयएमचे (aimim) खासदार इम्तियाज जलील यांनी स्फोटक विधान केले आहे.
Feb 26, 2023, 01:35 PM ISTआताची मोठी बातमी! औरंगाबादचं नाव संभाजीनगर, उस्मानाबाद आता धाराशीव... केंद्र सरकारची मंजूरी
औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धारशीव करण्यास केंद्र सरकारची मंजूरी
Feb 24, 2023, 07:35 PM ISTSambhaji nagar: संभाजीनगरमध्ये मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा
Sambhaji nagar drunk PSI
Feb 17, 2023, 04:05 PM ISTVideo | PSI चा दारुच्या नशेत धिंगाणा; कॉलनीतल्या महिलांना शिवीगाळ
Drunk police officer misbehaves with women in Sambhaji nagar
Feb 17, 2023, 02:25 PM ISTSanjay Raut : "संजय राऊत हे खुळखुळा वाजवणारे बँडवाले"
Maharashtra Politics : संजय राऊत म्हणजे बँड पथकातील खुळखुळा वाजवणारे लहान मुलासारखे आहेत. त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, अशा शब्दात विरोधकांवर तुटून पडणाऱ्या संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय
Feb 13, 2023, 03:02 PM ISTआदित्य ठाकरेंच्या वैजापुरातील सभेमध्ये झालेल्या राड्यावरुन ठाकरे गटाचा गंभीर आरोप
MLA Ambadas Danve On Rada After Aditya Thackeray Rally At Sambhaji Nagar
Feb 8, 2023, 12:25 PM ISTसंभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभास्थळी जोरदार राडा, आधी दगडफेक नंतर कार अडवण्याचा प्रयत्न
गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी गोंधळ घालण्यासाठी माणसं पाठवल्याचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, पोलिसांवरही फोडलं खापर
Feb 7, 2023, 10:12 PM ISTCrime News : सात महिन्यांच्या गर्भवतीचा हुंड्यामुळे गेला जीव; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Sambhaji Nagar : कामावरुन परतल्यानंतर विवाहित महिला आपल्या खोलीत गेली होती त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. महिलेच्या पतीने संध्याकाळी दार उघडले असता त्याला या घटनेची माहिती मिळाली
Feb 5, 2023, 04:34 PM ISTतुला श्राप देणार नाही, त्याच्यासोबत खुश राहा... चिठ्ठी लिहीत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
Sambhaji nagar : मूळ बीडचा असणारा हा तरुण संभाजीनगरमध्ये केटरिंगचे काम करत होता. याचवेळी त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली होती. यानंतर ते दोघेही एकत्र राहू लागले.
Feb 5, 2023, 01:23 PM ISTदारु प्यायली, भावाला व्हिडीओ कॉल केला अन्... तरुणाच्या कृत्याने संभाजीनगर हादरलं!
Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये समोर आलेल्या या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे
Jan 30, 2023, 01:16 PM IST