sambhaji bhide

सांगलीत बहुजन संघटनांचा मोर्चा

वातावरण तंग असताना सुद्धा ना दगड ना लाठी असा शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला. 

Jan 8, 2018, 07:24 PM IST

सांगलीमध्ये बहुजन संघटनांचा मोर्चा

सांगलीमध्ये बहुजन संघटनांचा मोर्चा

Jan 8, 2018, 02:20 PM IST

सांगलीत बहुजन संघटनांच्या मोर्चाला सुरूवात, दोषींवर कारवाईची मागणी

कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद आजही राज्याच्या वेगवेगळ्या भागात बघायला मिळतं आहेत. आज सांगलीत बहुजन संघटनांच्या मोर्चाला सुरूवात झालीय.

Jan 8, 2018, 02:11 PM IST

सांगलीत बहुजन संघटनांच्या मोर्चाला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 01:30 PM IST

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल

'कोरेगाव भीमा' घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपींच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. 

Jan 8, 2018, 07:43 AM IST

कोण आहेत संभाजी भिडे?

कोरेगाव भिमा दंगलीतल्या कथित सहभागामुळं संभाजी भिडे गुरूजी सध्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत. 

Jan 5, 2018, 10:00 PM IST

कोण आहेत संभाजी भिडे?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 08:37 PM IST

मुंबई लालबाग येथील संभाजी भिडे यांचे व्याख्यान रद्द

मुंबईतल्या लालबाग इथे होणारं शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचं व्याख्यान पुढे ढकलण्यात आलं आहे.

Jan 5, 2018, 05:31 PM IST

अॅट्रॉसिटीमुळे लोकशाहीचा खून होतोय - भिडे गुरुजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 03:06 PM IST

दोषी असेन,तर देहदंडाची शिक्षा द्या - संभाजी भिडे

दोषी असेन,तर देहदंडाची शिक्षा द्या, पण दंगलीचं सत्य समोर आलचं पाहिजे अस आज संभाजी भिडेंनी म्हटलंय.

Jan 5, 2018, 03:00 PM IST

या हिंसाचारामागे राजकीय षडयंत्र - संभाजी भिडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 02:37 PM IST

संभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव मोर्चा

भिडे गुरुजींच्या गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

Jan 5, 2018, 09:40 AM IST

महाराष्ट्र बंद आंदोलन : राज्यात २६ एसटी तर मुंबईत ९० बसची तोडफोड

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकांनी एसटीलाच टार्गेट केले. राज्यभरात तब्बल २६ बसेसची तोडफोड केली तर मुंबईत ९० बेस्टच्या गाड्या फोडल्यात.

Jan 3, 2018, 08:14 PM IST

महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर रस्ते, रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

 महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मुंबईच्या तीनही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत झालेय. तसेच रस्ता वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.

Jan 3, 2018, 06:17 PM IST

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रोसिटी गुन्हा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 09:25 PM IST