samay raina child rare disease comedy

'याची मानसिक चाचणी करा...' 2 महिन्याच्या बाळाच्या आजारपणाची खिल्ली उडवणाऱ्या समय रैनाला अभिनेत्यानं फटकारलं

Samay Raina Joked on Rare Disease of A Child : समय रैनाच्या  'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये झालेल्या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

Feb 17, 2025, 12:34 PM IST