salman khan movies

Watch : फोर टायर केक, मित्रांसोबत दिली पोझ.... सलमान खानच्या बर्थडेचा Inside Video

Salman Khan Birthday: सलमान खानने 59 वा बर्थ डे साजरा करत आहे. सुपरस्टारचा फुल स्वॅगमध्ये वाढदिवस साजरा झाला आहे. 

Dec 27, 2024, 03:40 PM IST

सलमान खान जिच्यासोबत रिलेशनमध्ये त्याच मुलीला डेट करायचा 'हा' पत्रकार! मग...

Salman Khan Relationship : सलमान खान हा नेहमीच त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. पण तुम्हाला माहितीये का? कधी सलमान खान ज्या मुलीला डेट करत होता त्याच मुलीला त्याचवेळी एक पत्रकार देखील डेट करत होता. 

Dec 27, 2024, 02:27 PM IST

सलमानला नवीन धमकी मिळताच वडिलांनी घेऊन दिली नवी कोरी कार! किंमत ऐकून बसेल धक्का

Salim Khan Buys New Car : सलीम खान यांनी सलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार

Oct 30, 2024, 02:06 PM IST

कधी 75 रुपयांसाठी करायचा काम, पण शाहरुखच्या रिजेक्टेड सिनेमात करुन बदलली इमेज, आज 29000000000 संपत्तीचा मालक बनला सुपरस्टार

या फोटोतला मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. ज्याच्या ओळखीसाठी कोणत्या विशेषणाची गरज नाही तर त्याचं नावंच पुरेसं आहे. 

Oct 11, 2024, 12:23 PM IST

एका चित्रपटानंतर 'या' 5 अभिनेत्रींनी सलमानसोबत परत काम केलं नाही

बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी सलमान खानसोबत एक चित्रपट केल्यानंतर पुन्हा कधीच काम केले नाही. 

Sep 22, 2024, 03:10 PM IST

'हे' 6 जण आहेत सलमान खानचे सर्वात जवळचे मित्र?

मैत्री निभावण्याच्या बाबतीत सलमान खान हा एक नंबर आहे. 

Aug 29, 2024, 01:44 PM IST

सलमान खानने विचारला थेट लग्नाचा प्रश्न! मल्लिकाचं उत्तर ऐकून म्हणाला, 'खोटारडी...'

Salman Khan On Wedding Question : सलमान खाननं लग्नाविषयी विचारला होता हा थेट प्रश्न

Aug 5, 2024, 05:58 PM IST

रोल... कॅमेरा... अॅक्शन! म्हणताच चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर सलमानला रडू कोसळलं, असं काय घडलं होतं?

Salman Khan Movies : बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सलमान खान, 'यारों का यार' म्हणून या सिनेविश्वात प्रसिद्ध आहे. असा हा सलमान कधीकाळी चित्रपच्या सेटवर अचानक रडू लागलेला, तुम्हाला माहितीये?

 

May 23, 2024, 02:41 PM IST

काळवीट प्रकरणी Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड माफी मागायला तयार, पण बिश्णोई समाजाने...

काळवीट प्रकरणी सुपरस्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड हिने बिश्नोई समाजाची माफी मागायला तयार आहे, मात्र बिश्णोई समाजाने...

May 14, 2024, 10:45 AM IST

'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचे जबरदस्त Transformation, ईदच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ

'बजरंगी भाईजान' सोबतच हर्षालीने 'कबूल है', ''लौट आओ त्रिशा', 'जोधा अकबर' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच अनेक जाहिरातीतही ती झळकली.  

Apr 11, 2024, 03:06 PM IST

‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 10 अभिनेत्री, तिघींची नावे समोर

या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार असल्याचे सांगितले होते. आता यातील काही अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. 

Apr 4, 2024, 05:37 PM IST

'सर्कसमधल्या स्टंटमुळे सलीम खान यांनी लगावली सलमान खानच्या कानशिलात! अरबाज म्हणाला...

Salman Khan : या कारणामुळे सलमान खानला सलीम खान यांनी लगावली कानशिलात...

Mar 10, 2024, 03:03 PM IST

सलमानच्या 'या' सवयी उतारवयात तुम्हालाही ठेवतील सुपरफिट

Salman Khan Birthday : सलमानच्या नावाची चर्चा ही त्याचे चित्रपट, त्याचा अंदाज, त्याचं खासगी आयुष्य आणि त्याचा फिटनेस यामुळं कायमच चर्चेत असतो. 

Dec 27, 2023, 02:01 PM IST

सलमान खानचे 6 Packs नकली? व्हायरल होणाऱ्या 'त्या' व्हिडीओनं चाहत्यांमध्ये खळबळ

Salman Khan 6 Packs Video: सलमान खान हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. ज्याप्रकारे त्याच्या अभिनयाची चर्चा होताना दिसते त्याप्रकारेच त्याच्या सिक्स पॅक्स एब्सचीही चर्चा होताना दिसते. परंतु सध्या त्याच्या एका व्हिडीओनं चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. 

Sep 20, 2023, 07:18 PM IST

ऐश्वर्या नव्हे, तर 'या' अभिनेत्रीच्या लग्नानंतर सलमानला बसला होता मोठा धक्का!

Salman Khan :  सलमान खानला ऐश्वर्या नाही तर या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी कळताच बसला होता मोठा धक्का... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा...

Sep 16, 2023, 12:11 PM IST