sakali lavkar uthaych song

'सलमान सोसायटी'च्या ट्रेलर नंतर 'सकाळी लवकर उठायचं' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

 सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटिला आले आणि ती लोकांच्या पसंतीत ही उतरले.

Nov 14, 2023, 06:07 PM IST