अभिनेत्री करीना-सैफला पुत्र रत्नाचा लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:25 PM ISTकुणीतरी येणार येणार गं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 05:14 PM ISTसैफसाठी करिनाने नाकारले चित्रपट
मुंबईः बॉलिवूडची बेबो करिना कपूरचं लग्न झाल्यानंतर तिच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. करिना कपूरचं सैफ अली खानसोबत लग्न झाल्यानंतर चित्रपटात काम करण्याच्या बाबतीत ती खूपच चूजी झालीय. करिना कपूरने सुजॉय घोष आणि आशुतोष गोवारीकराच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिलाय.
Jun 25, 2014, 08:15 PM ISTमाझी मुलगी परिणिताची चाहती - सैफ
माझी मुलगी परिणिताची चाहती आहे, असे अभिनेता, दिग्दर्शक सैफ अली खानने ही माहीती दिली. मुलगी सारा ही परिणीती चोप्राची खूप मोठी आहे. साराला सांगते, परिणिता सारखी दुसरी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नाहीच.
Jun 21, 2014, 07:59 PM ISTपाच वर्षे आई होण्याची इच्छा नाही - करिना
करिना एका कार्यक्रमात साडी नेसून आल्यानंतर, मनोरंजन जगतातील पत्रकारांनी कुजबूज सुरू केली. मात्र आपली आणखी पाच वर्षे आई होण्याची इच्छा नसल्याचं करिना कपूरने बोलून दाखवलं, तसेच सैफलाही हे मनापासून मान्य असल्याचं तिने सर्वांना सांगितलं.
Jan 30, 2014, 05:57 PM ISTलग्न सैफच आणि टेन्शन श्रीदेवीला
सैफ खानचं लग्न नुकतच झालं. या लग्नाची टेन्शन मात्र, श्रीदेवीला आलंय. तुम्ही म्हणाल, सैफ आणि करीनाचे लग्न जल्लोषात झालं. मग श्रीदेवीचं काय? हा प्रश्न पडलाय ना. त्याचं कारणही तसंच आहे. श्रीदेवीची मुलगीही आता मोठी झाली आहे. श्रीदेवीच्या मुलीच्या शुभेच्छा स्वीकारताना सैफनं तिला थ्यॅंक्यू बेटा, असं म्हटलं आणि श्रीदेवीला तेव्हापासून टेन्शन आलंय.
Oct 27, 2012, 06:15 PM IST