सैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले 'माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो...'
Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे (Mohammad Shariful Islam Shehzad) वडील रुहुल अमीन (Ruhul Ameen) यांनी मोठा दावा केला आहे. सैफच्या घरी सीसीटीव्हीत दिसणारा तरुण माझा मुलगा नाही असा दावा त्यांनी केला आहे.
Jan 23, 2025, 08:19 PM IST
अभिनेता सैफवरच्या चाकू हल्ल्याचं रिक्रिएशन; मुंबई पोलिसांच्या हाती काय लागलं?
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी चाकू हल्ला झाला. आरोपीला पकडण्यात आलं असून पोलिसांनी रिक्रिशन करण्यात आलं.
Jan 21, 2025, 11:08 AM ISTSaif Ali Khan Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपटेड; मुंबईपासून 1095 Km अंतरावर पोलिसांची गुप्त कारवाई
सैफवर हल्ला करणा-या संशयित आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशात मोठी कारावई केली आहे.
Jan 18, 2025, 05:47 PM ISTसैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणी आरोपीचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
Meta information for Saif Ali Khan Attack CCTV Footage
Jan 18, 2025, 09:55 AM ISTसैफवरील हल्ल्यानंतर विरोधकाचे सरकारवर टीकेचे बाण; राज्यातील सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचा टोला
Varsha Gaikwad On Saif Ali Khan Attack Case
Jan 16, 2025, 05:55 PM ISTसैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपी फरार
Update On Actor Saif Ali Khan Attack Case
Jan 16, 2025, 05:10 PM ISTसैफ अली खानवरच्या चाकू हल्ल्यानंतर कसून तपास; फॉरेन्सिक टीमने घेतल्या फिंगर प्रिंट्स
Forensic Team On Saif Ali Khan Attack Case
Jan 16, 2025, 05:05 PM IST