Ruturaj Gaikwad : ऋतुराजच्या पत्नीला धोनीकडून जादू की झप्पी; व्हिडीओ होतोय व्हायरल
Ruturaj Gaikwad : आयपीएल फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. चेन्नईचा ( Chennai Super Kings ) विजय झाल्यानंतर उत्कर्षाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
Jun 2, 2023, 06:23 PM ISTआली लग्न घटकी समीप... ऋतुराजच्या हातवारील मेहंदी पाहिली का? उत्कर्षाबरोबरचे Photos Viral
Ruturaj Gaikwad Wedding Mehendi: इंडियन प्रिमिअर लिगमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चषक जिंकल्यानंतर ऋतुरात आणि त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पवार मैदानावर एकत्र सीएसकेचं सेलिब्रेशन करताना दिसून आले. मात्र आता या दोघांच्या मेहंदीचे फोटो समोर आले असून ऋतुराजनेही हातावर मेहंदी काढली आहे. ऋतुराजने हातावर काढलेल्या मेहंदीमधील हॅशटॅग चर्चेचा विषय ठरत आहे. पाहूयात या कार्यक्रमातील काही फोटो...
Jun 2, 2023, 03:34 PM ISTIPL Final नंतर Ruturaj Gaikwad ने पोस्ट केला Girlfriend बरोबरचा फोटो! सायली संजीव कमेंट करत म्हणाली, "तुम्हा दोघांना..."
Ruturaj Gaikwad Photo With Girlfriend Sayali Sanjeev Comment: मध्यंतरी ऋतुराज आणि सायली संजीव या दोघांच्या नावाने उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. यासंदर्भात सायलीने अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे भाष्य केलं होतं. या दोघांच्या कथित नात्याबद्दल सोशल मीडियावरुन कायमच चर्चा होत राहिल्याचं दिसून आलं आहे.
May 30, 2023, 01:02 PM ISTऋतुराजचं लग्न त्याला मानवलं! इंग्लंडला जाणाऱ्या विमानातील 'तो' Selfie चर्चेत
WTC Final 2023: भारतीय संघातील खेळाडू टप्प्याटप्प्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत.
May 29, 2023, 02:18 PM ISTCSK vs GT: 'तू निर्लज्ज आहेस...', ऋतुराज गायकवाड वर बोलताना 'या' खेळाडूची जीभ घसरली? पहा व्हिडिओ..
CSK vs GT Highlights: सामन्यातील पुरस्कार सोहळ्यावरून दीपक चहर (Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडिओ सीएसकेने (CSK) शेअर केला आहे.
May 24, 2023, 06:24 PM ISTGT vs CSK Qualifier 1 : कोणाचं पारडं जड? धोनी की पांड्या? जाणून घ्या इतिहास!
IPL 2023 CSK vs GT Qualifier Match 1: आयपीएलच्या (GT vs CSK Head to Head) इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने आमने सामने आले आहेत. तिन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने तिन्ही वेळा बाजी मारली आहे.
May 23, 2023, 04:37 PM ISTRuturaj Gaikwad: फलंदाजीमध्ये मराठमोळा ऋतुराजच King! यंदा मोडणार King कोहलीचा 'तो' अनोखा विक्रम?
Ruturaj Gaikwad Can Break Virat Kohli Record: पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऋतुराजने भन्नाट फलंदाजी केली आहे. पहिल्या सामन्यात त्याचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं तर दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं.
Apr 6, 2023, 08:07 PM ISTIPL 2023: Ruturaj Gaikwad चा तो षटकार ठरला तब्बल 5 लाख रुपयांचा! जाणून घ्या नेमकं घडलं काय
Ruturaj Gaikwad 5 Lakh Rs Six: सामन्यातील पाचव्या षटकामध्ये ऋतुराजने 3 षटकार लगावले. या एका षटकात त्याने 300 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने 20 धावा कुटल्या.
Apr 5, 2023, 01:26 PM ISTCSK vs LSG : ए माराsss! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड चा फिल्मी स्टाईल षटकार; कारवर पडला खड्डा
IPL 2023 CSK vs LSG: कुणाची होती ती कार? चित्रपटात दाखवतात आठवतंय का, दणदणीत षटकार मैदानाबाहेर थेट कारच्या काचा फोडतो... असंच काहीसं आयपीएलच्या सामन्यातही झालं. फलंदाज होता ऋतुराज गायकवाड... सामना होता चेन्नई विरुद्ध लखनऊ.
Apr 4, 2023, 10:14 AM IST
IPL 2023: धोनी दुखापग्रस्त, मिलर बाहेर... कशी असेल CSK ची प्लेईंग XI; जाणून घ्या...
IPL 2023 CSK Playing XI vs GT: आजपासून IPL 2023 ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज नेहमीच त्याच्या मजबूत संघासाठी ओळखली जाते. 2023 चा हंगामही त्याला अपवाद नसणार आहे.
Mar 31, 2023, 12:44 PM ISTRuturaj Gaikwad Birthday: तो कायम सायलीसोबत...; ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्त एका फोटोमुळं चर्चेला उधाण
Ruturaj Gaikwad Birthday : अनेक दिवसांपासून सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सायलीने म्हणाली, या अफवांमुळे आमच्यात जी मैत्री होती ती सुद्धा संपली आहे. त्यातच ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्ताने सायलीचा फोटो पुन्हा चर्चेत आला आहे.
Jan 31, 2023, 12:40 PM ISTIND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
India vs New Zealand T20 Series : येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या भूषवणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Jan 25, 2023, 01:54 PM ISTSayali Sanjiv: 'आपण ती गोष्ट सोडून देऊ...', ऋतुराज गायकवाडसोबत अफेअरच्या चर्चांवर सायली स्पष्टच बोलली
Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडबद्दलच्या प्रश्नावर सायली संजीव स्पष्टच बोलली
Jan 17, 2023, 04:04 PM IST'आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता...', ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर Sayali Sanjeev झाली व्यक्त
ऋतुराज आणि सायली संजीव यांचं नातं अखेर जगा समोर आलचं... क्रिकेटपटूसोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Dec 4, 2022, 02:16 PM IST
एलोन मस्क देणार ऋतुराज गायकवाडबद्दल विचारलेल्या 'त्या' प्रश्नाचं उत्तर, काय आहे प्रकरण!
विजय हजारे ट्रॉफीमधील ऋतुराजच्या शतकांच्या पावसाची मस्क यांनी घेतली दखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Dec 2, 2022, 06:43 PM IST