पुतिन यांची जिद्द भारताला पडणार महागात, शेअर मार्केटपासून तुमच्या किचनपर्यंत असा होणार परिणाम
रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेला धोका निर्माण झालाय. आशिया खंडात भारताचे अधिक नुकसान होणार आहे.
Petrol-Diesel price : आज रात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता
भारतात गेल्या 4 महिन्यापासून स्थिर असलेल्य़ा पेट्रोल-डिझेलच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मोठी असू शकते.
Mar 7, 2022, 06:55 PM ISTमोठी बातमी : रशियाने जाहीर केली शत्रू देशांची यादी, यूक्रेनसह 31 देशांचा समावेश
यूक्रेन आणि रशियातील युद्धांचा आजचा 12 वा दिवस आहे. अजूनही दोन्ही देशांमध्ये चर्चेतून कोणताही मार्ग निघालेला नाही. दोन्ही ही देश झुकण्यासाठी तयार नसल्याने संघर्ष कायम आहे. त्यातच आता रशियाने शत्रू देशांची यादी जाहीर केलीये.
Mar 7, 2022, 06:31 PM ISTपुतीन यांना हा आजार, म्हणून प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा
युद्धामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबाबत धक्कादायक गोष्ट समोर, या गंभीर आजाराशी देतायत झुंज
Mar 7, 2022, 04:22 PM ISTRussia-Ukraine War : रशियाबाबत ब्रिटेनच्या उपपंतप्रधानांनी भारताकडे मागितली ही मदत
भारत आणि चीनने आतापर्यंत रशियाबाबत आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे.
Mar 7, 2022, 03:17 PM ISTयुक्रेन बनवत होता 'डर्टी बॉम्ब' ? रशियाचा झेलेन्स्कींवर मोठा आरोप
काय आहे हा डर्टी बॉम्ब, का केला आहे रशियाने युक्रेनवर गंभीर आरोप, वाचा
Mar 6, 2022, 09:01 PM ISTविद्यार्थ्यांनी खूप त्रास सहन केला, सर्वांना घरी नेणार; यूक्रेनमधील भारतीय राजदूत भावनिक
युक्रेनमधील भारताच्या राजदूताने विद्यार्थ्यांच्या संयम आणि आत्म्याचे कौतुक केले आहे. भारत सरकार तुम्हा सर्वांना लवकरच घरी आणेल, असे त्यांनी म्हटले आहे.
Mar 6, 2022, 12:05 AM ISTRussia-Ukraine War : रशियाविरुद्ध Apple पासून Google पर्यंत या कंपन्यांनी उचलले मोठे पाऊल
जगातील अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी रशियाच्या विरोधात पावले उचलली आहेत. यामध्ये Google, Apple, Microsoft आणि SpaceX पासून Twitter, Netflix आणि Meta या कंपन्यांचा समावेश आहे.
Mar 5, 2022, 06:34 PM ISTयुक्रेनच्या खजिन्यावर रशिया, अमेरिकेचा डोळा, ज्याला मिळेल खजिना, तो होणार राजा
रशिया-युक्रेन वादाचा जो भडका उडालाय, त्याचं मूळ युक्रेनमधल्या एका खजिन्यात दडलं आहे
Mar 4, 2022, 08:31 PM ISTपुतीन यांच्या हत्येचा कट ? अमेरिकेच्या कटानं रशियात खळबळ
युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे व्लादिमिर पुतीन हे सध्या साऱ्या जगाच्या नजरेत खलनायक ठरले आहेत
Mar 4, 2022, 06:51 PM ISTपप्पा मला वाचवा... मुलीचा फोन आला आणि आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला
मुलीची हार्त हाक ऐकून आई-वडिल हादरले आहेत, आपल्या मुलीला वाचवा अशी एकच विनंती ते करतायत
Mar 3, 2022, 07:29 PM IST
अणुयुद्धाच्या धमकीमुळे युरोपात दहशत; प्रचंड मागणीमुळे Iodine च्या गोळ्यांचा तुटवडा
Russia - Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहे.
Mar 3, 2022, 10:31 AM ISTRussia-Ukraine | युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी?
युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी (India Student) अडकले आहेत. त्यांना तातडीनं भारतात कसं आणता येईल, हे मोठं आव्हान आहे.
Mar 2, 2022, 10:44 PM IST
युद्धामुळे पुतीनविरोधात तीव्र नाराजी, पुतीननंतर रशियाचा नवा सत्ताधीश कोण?
युक्रेनच्या बाजूनं युरोपियन देश एकवटल्यानंतर रशियानं अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा देत सा-या जगाचं टेन्शन वाढवलंय.
Mar 2, 2022, 09:54 PM ISTVIDEO । रशिया - युक्रेन युद्ध, शरणार्थींशी वंशभेद
Russia-Ukraine war, racism against refugees, Ukrain Discrimination
Mar 2, 2022, 07:05 PM IST