rto

जुनी वाहनं असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा दिलास

मोटार वाहनांची मुदत संपलेल्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. 

Mar 27, 2021, 08:58 PM IST

आता Driving Licence बनवणे सोपं नाही. पहिला पूर्ण करावा लागणार Video Tutorial चा कोर्स

ज्यांना नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा आहे, त्यांना आता एक महिना अगोदर व्हिडिओ ट्यूटोरियल पहावे लागेल आणि सुरक्षित ड्रायव्हिंगच्या नियमांना खोलीत समजून घावे लागेल, त्यानंतरच ते ड्रायव्हिंग टेस्ट देण्यास पात्र ठरतील.

Mar 19, 2021, 09:11 PM IST

ड्रायव्हिंग लायसन्स, आरसीसाठी RTOत जाण्याची गरज नाही, आता या 18 सुविधा घरीच उपलब्ध

Driving License Online :  आता तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आरटीओकडे जाण्याची गरज भासणार नाही. आरटीओशी संबंधित 18 सेवा आता ऑनलाईन (RTO Online Services) झाल्या आहेत.

Mar 5, 2021, 08:44 AM IST

पुण्यात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सुविधा ३१ मार्चपर्यंत स्थगित

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुण्यात आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देणं बंद करण्यात आलं आहे.

Mar 17, 2020, 05:58 PM IST

चोरीच्या गाड्यांचं पासिंग कसं होतं? हे पाहा मग कळेल...

हा सगळा प्रकार औरंगाबाद आरटीओ कार्यालयामध्ये सुरु होता

Jan 28, 2020, 06:05 PM IST
Aurangabad Car Owner Distrube Car On Rent For Vidhan Sabha Election 2019 PT1M43S

औरंगाबाद | निवडणुकीसाठी गाडी घ्या, आरटीओला विनंती

औरंगाबाद | निवडणुकीसाठी गाडी घ्या, आरटीओला विनंती

Oct 3, 2019, 12:10 PM IST
Mumbai State Transport Minister Diwakar Raote On Heavy Fine By RTO PT31S

मुंबई । राज्यात नवा वाहतूक अजून का लागू नाही?

केंद्र सरकारने वाहतूक अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून कडक कायदा आमलात आणला आहे. या काद्यानुसार मोठा दंड आकरण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य शासनाने या कायद्याची अमलबजावणी करण्यास दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे.

Sep 6, 2019, 03:30 PM IST
Mumbai RTO Taking Strict Action For Refusing And Driving Without Proper Lisence PT1M55S

मुंबई| भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांची आता खैर नाही

मुंबई| भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांची आता खैर नाही

May 14, 2019, 12:05 AM IST

मुजोर रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाची कारवाई, २८३६ चालकांचे परवाने जप्त

रिक्षा चालकांच्या असभ्य वागणुकीमुळे मुंबई शहराची प्रतिमा देखील ढासळत आहे. याला कारणीभूत मुजोर रिक्षाचालक आहेत. 

May 13, 2019, 06:23 PM IST
Surat Women MP Driving JCB Without Any Lisence Or Training Later Fined By RTO PT34S

सुरत | सूरतच्या महिला खासदाराने विनापरवाना चालवला जेसीबी

Surat Women MP Driving JCB Without Any Lisence Or Training Later Fined By RTO
सूरतच्या महिला खासदाराने विनापरवाना चालवला जेसीबी

Feb 10, 2019, 03:20 PM IST
Pune RTO Suspended 35oo Lisence For Not Obeying Traffic Rules PT2M15S

पुणे | ३५०० बेशिस्त वाहन चालकांचे परवाने निलंबित

पुणे | ३५०० बेशिस्त वाहन चालकांचे परवाने निलंबित
Pune RTO Suspended 35oo Lisence For Not Obeying Traffic Rules

Dec 27, 2018, 11:20 AM IST