rolls royce

रोल्स रॉयसची ९.५ कोटी रूपयेवाली 'फॅंटम' लॉन्च, पहा जबरदस्त फिचर्स

फॅंटम असे या कारचे नव असून, या कारची भारतातील किंमत ही ९.५ कोटी ते ११.३५ कोटी रूपयांपर्यंत आहे. ही किंमत गाडीच्या फिचर्सनुसार बदलताना दिसते.

Feb 24, 2018, 09:21 AM IST

जितक्या रंगाच्या आहेत पगडी तितक्याच रंगांच्या त्याने खरेदी केल्या रोल्स-रॉयस

असं म्हणतात की, वेळ चांगली असो किंवा वाईट पण जर तुम्ही मेहनत केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. असाच काहीसा प्रकार एका पंजाबी व्यावसायिक रुबेन सिंग यांच्यासोबत घडला आहे.

Jan 25, 2018, 07:47 PM IST

‘त्या’ एका शून्यासाठी मोजले तब्बल १२ लाख रुपये

एरव्ही शून्याला किंमत नसते असे म्हटले जाते. मात्र एका शून्यासाठी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना चक्क १२ लाख रुपये मोजावे लागलेत.

May 3, 2016, 09:29 AM IST

दबंग भावाची बहिणीला दबंग भेट!

सलमान खानची दत्तक बहिण अर्पिता हिचं शाही लग्न खूपच चर्चेत आहे. हैदराबादच्या फलकनुमा पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न पार पडलं... इथं पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात अर्पित दिल्लीचा व्यापारी असलेल्या आयुष शर्मा याच्यासोबत विवाहबंधनात अडकलीय. अर्पिता आणि आयुष यांचं लग्न यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा सेलिब्रिटी उत्सव असल्याचं म्हटलं जातंय.

Nov 21, 2014, 03:40 PM IST