rickshaws

नेहमीचा त्रास ऐकवायचा असेल तर 500 रुपये, एकत्र बसून रडायचे असेल तर... ऑटोचालकाची ही ऑफर ऐकाच

Viral Video:एका ऑटो चालकाने त्याच्या इंस्टाग्राम आयडी सोबत त्याच्या ऑटोच्या मागे त्याच्या कामाची जाहिरात केली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Oct 20, 2024, 09:22 PM IST

धक्कादायक, नवजात अर्भक रस्त्यावर सोडून त्यांनी केले पलायन

Newborns baby left on the road : पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात अर्भक रस्त्यावर सोडून एका कुटुंबाने पलायन केले. 

Mar 23, 2022, 07:00 PM IST

मनमानीला कंटाळून प्रवाशांचा रिक्षांवर बहिष्कार

डोंबिवलीत रिक्षाचालाकांच्या मनमानीला कंटाळून संतप्त प्रवाशांनी रिक्षांवर बहिष्कार टाकलाय. मात्र दुसरीकडे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी अजूनही मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे नागरिकांनी नेत्यांच्याविरोधात रोष व्यक्त केलाय.

Oct 14, 2012, 08:50 PM IST