काळा पैसा गुंतवण्यात भारत पाचव्या रँकवर!
वेळेचं अन्न मिळत नसताना भारतातील श्रीमंत आणि भ्रष्टाचारी लोक हे भारतातून काळा पैसा परदेशात बरोबर पाठवत आहेत. आता ही आकडेवारी अब्जच्या घरात जाऊन पोहचली आहे. भारतातून २००२ ते २०११ या काळात तब्बल ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात गुंतविण्यात आला असून भारताचा जगात पाचवा क्रमांक असल्याचं इथल्या ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या संस्थेच्या अहवालात म्हटलंय.
Dec 13, 2013, 03:49 PM ISTफेसबुक भारतीयांना बनवतंय मालामाल!
आता फेसबुक भारतीयांना श्रीमंत बनवतंय, असं म्हटलं तरी काही चूक ठरणार नाही. कारण, आपल्या मिळकतीतला सर्वात मोठा भाग फेसबुककडून भारतीयांकडेच येतो, असं फेसबुकनंच जाहीर केलंय.
Aug 5, 2013, 11:34 AM ISTश्रीमंत होण्यासाठी करा हा उपाय...
श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही मनासारखा पैसा मिळत नाही. त्यासाठी मेहनत करुनही त्याच्या मोबदल्यात योग्य पैसे न मिळणं, ही अनेकांची समस्या असते.
May 26, 2013, 06:58 PM ISTसंपत्तीची प्राप्ती वाढवण्यासाठी...
आपल्या घरात सदैव सुख-समृद्धी असावी असं आपल्याला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, असं आपल्याला नेहमी वाटतं. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.
Sep 5, 2012, 03:29 PM ISTकुणाच्या कुंडलीत असतो श्रीमंतीचा योग?
आपलं स्वतःचं घर असावं, प्रॉपर्टी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण त्यासाठी प्रयत्नही करत असतो. तरीही बऱ्याचवेळा या गोष्टी प्राप्त करण्यात यश लाभत नाही. तर इतरांना मात्र सहज बंगला, गाडी मिळवणं जमतं.
Jun 19, 2012, 10:12 PM ISTझटपट श्रीमंत होण्याचा मंत्र
काही शास्त्रांमध्ये धनप्राप्तीचे वेगवेगळे मंत्र आणि तोडगे सांगितले आहेत. यातील काही मंत्र अत्यंत प्रभावशाली आहेत. या मंत्रांनी चमत्कार घडतो. लवकरात लवकर हातात संपत्ती येते.
Jun 17, 2012, 09:51 PM ISTअसाल श्रीमंत तर, भरा जास्त कर!- अजित पवार
राज्याचा वाढणारा खर्च आणि मिळणारे महसूली उत्पन्न यातली तफावत दूर करण्यासाठी श्रीमंतावर जादा कर आकारण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याचे संकेत दिले आहेत.
Mar 1, 2012, 05:22 PM IST