फिल्म रिव्ह्यू : ‘हॉलीडे’ अक्षयचा ‘मास्टर स्ट्रोक’!
अक्षय कुमार बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याला प्रत्येक कला अवगत आहेत. कॉमेडी असो किंवा अॅक्शन अक्षय दोन्हीत फीट. अक्षय म्हणजे बॉलिवूडमधील फुल फ्लेज्ड एंटरटेनर, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Jun 7, 2014, 10:54 AM ISTरिव्ह्यू: `हिरोपंती` अतिउत्साही मुलाचा हिरो बनण्याचा प्रयत्न!
बॉलिवूडमध्ये सध्या न्यू टॅलेंटची खूपच बहार आलीय. मग तो कोणता स्टार पुत्र असो किंवा बॉलिवूडमध्ये बाहेरून आलेला व्यक्ती. या आठवड्यात जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफचा `हिरोपंती` रिलीज झाला.
May 24, 2014, 04:17 PM ISTजियोनीचा सर्वात हलक्या वजनाचा CTRL V5 स्मार्टफोन
मोबाईल हॅण्डसेट बनवणारी चीनी कंपनी जियोनीने एक शानदार आणि वजनाने हलका असा ड्युयल सिम स्मार्टफोन CTRL V5 बाजारात आणला आहे.
Apr 30, 2014, 06:31 PM IST<B> <font color=red> फिल्म रिव्ह्यू : </font></b> 'बोल्ड रोमान्स`ची साच्याशिवाय कहाणी!
प्रेम, रोमान्स, अफेअर... एकाच साच्यातल्या गोष्टी वेगवेगळ्या रंगानं आणि ढंगानं प्रेक्षकांसमोर सादर करणं हीच तर बॉलिवूडची खासियत... शुक्रवारी रिलीज झालेला ‘डेढ इश्किया’मधलं प्रेमही असंच काहिशा वेगळ्या रंगात सादर करण्यात आलंय.
Jan 11, 2014, 09:24 AM ISTकसा आहे थ्रीडी शोले?
शोले थ्री डीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शोलेचं थ्रीडी आवृत्ती तयार होऊ नये, म्हणून आटोकाट प्रयत्न केले.
Jan 4, 2014, 11:51 PM ISTफिल्म रिव्ह्यू : ‘आर....राजकुमार’ रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’
बॉलिवूडमध्ये दरवर्षी बिनकामाचे किमान एक चतुर्थ चित्रपट निघत असतात. मात्र, सिनेमे पाहिले की असं वाटतं, कशाला काढण्यात आले आहेत. हे चित्रपट पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, का तयार केले? हे चित्रपट तयार करण्याची गरज काय होती? असे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर तोंडावर आपटतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘आर....राजकुमार’. यामध्ये रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’ करण्यात आली आहे.
Dec 6, 2013, 11:28 PM IST<B><font color=red>फिल्म रिव्ह्यू</font></b> गोरी तेरे प्यार में... : एक रोमॅन्टिक कॉमेडी
पुनीत मल्होत्रा निर्मित ‘गोरी तेरे प्यार में’ हा सिनेमा शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकलाय. सिनेमाचा पहिला अर्धा भाग पाहून तुम्हाला पुनीतच्या ‘आय हेट लव्ह स्टोरी’ची नक्कीच आठवण होईल.
Nov 23, 2013, 07:00 PM ISTरिव्ह्यू: ‘मंगलाष्टक वन्स मोअर’- जोडप्यांच्या नेमकं मनातलं सांगणारा
आपल्या सर्वांचे लाडके घना आणि राधाचा ‘मंगलाष्टक वन्स मोअर- एका लग्नाची वेगळी गोष्ट’ हा या शुक्रवारी रिलीज झाला. हा सिनेमा म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येकाला ही कथा आपल्याही घरात घडतेय, अशीच वाटणारी आहे. उत्कृष्ट संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेचा उत्कृष्ट अभिनय यासर्वांची सांगड आपल्याला ‘मंगलाष्टक वन्स मोअर’मध्ये बघायला मिळते.
Nov 23, 2013, 02:18 PM ISTरिव्ह्यू : रमय्या वस्तावय्या
अॅक्शनपट चित्रपटांच्या मालिकेला खंड देत प्रभुदेवा याचा रमय्या वस्तावय्या हा रोमँटिक चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय.
Jul 20, 2013, 06:04 PM ISTरिव्ह्यूः डी डे सर्वांना आवडे
सध्या बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये भरपूर विषय वैविध्य दिसून येतेय. निखिल अडवाणी यांचा डी-डे हा चित्रपट आज रिलीज झालाय. एक था टायगर, एजंट विनोदनंतर एजंटवर आधारित बॉलीवूडचा हा नवा डी-डे.
Jul 19, 2013, 05:28 PM ISTफिल्म रिव्ह्यू - सिक्सटीन
सध्या १६, १८ या मुलींच्या वयावरून सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असताना राज पुरोहित यांचा सिक्सटीन हा सिनेमा १२ जुलैला प्रदर्शित झाला.
Jul 13, 2013, 05:37 PM ISTप्रेरणेच्या ट्रकवर धावणारा ‘भाग मिल्खा भाग’,
मिल्खा सिंग धावपटूमधील प्रसिद्ध नाव. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ आज प्रदर्शित झालाय.
Jul 12, 2013, 05:39 PM ISTकॉमेडीच्या रिंगणात फिरवणारा `घनचक्कर`
विसराळूपणावर आधारित विनोदी चित्रपट खरं तर नवीन नाहीत. राजकुमार गुप्ता यांचा ‘घनचक्कर’ हा चित्रपटही याच पठडीतला आहे. धमाल विनोदी सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहायला मजा येते.
Jun 28, 2013, 06:33 PM IST`गिप्पी`...मुलगी वयात येताना...
किशोरवस्था, शाळेतली भांडणं, शाळेतलं पहिलं प्रेम, जाडेपणा यासंगळ्याचा गॉसिप मसाला म्हणजे गिप्पी.एखाद्या किशोरवयीन मुलीच्या शालेय जीवन, तिचा मस्तीखोरपणा, तिच्यातील अल्लडपणाचे चित्रीकरण या सिनेमामधून करण्यात आले आहे.
May 12, 2013, 06:20 PM ISTचष्मेबद्दूरः फक्त हसा, डोक ठेवा दूर (फिल्म रिव्ह्यू)
दिग्दर्शक- डेविड धवन
कलाकार- सिद्धार्थ नारायण, अली जाफर, दिव्येंदू शर्मा, तापसे पानू, ऋषी कपूर, लिलेट दुबे, भारती आचरेकर