restriction

RBI Imposes Restriction On PMC Bank People Stranded PT3M20S

ग्राहकांचा मनस्ताप | पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर RBIचे निर्बंध

ग्राहकांचा मनस्ताप | पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर RBIचे निर्बंध

Sep 24, 2019, 07:00 PM IST

पीएमसी बँकेवर निर्बंध, खातेदारांना हजार रूपयेच काढण्याची मुभा

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (PMC) रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

Sep 24, 2019, 01:14 PM IST
Facebook Imposes Restriction On Live Streaming PT44S

ख्राईस्टचर्च हल्ल्यानंतर घेतला निर्णय

ख्राईस्टचर्च हल्ल्यानंतर घेतला निर्णय

May 15, 2019, 11:25 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'चं नेतृत्व करणारे हुड्डा म्हणतात, सेनेचे हात कधीच बांधलेले नव्हते

हुड्डा पणजीत जाहिरात क्षेत्रातील संघटनांनी आयोजित केलेल्या एका वार्षिक कार्यक्रम 'गोवा फेस्ट'मध्ये सहभागी झाले होते

Apr 13, 2019, 09:20 AM IST

अवेळी फटाके फोडल्यास ८ दिवस तुरुंगात

दिवाळीत फटाके फोडताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली वेळेची मर्यादा आवर्जून पाळा...

Nov 5, 2018, 11:21 PM IST

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर निर्बंध

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर राज्य सरकारनं निर्बंध आणलेत.

Jun 27, 2018, 07:33 PM IST

खासगी शाळांच्या मनमानीला चाप, फी वाढीवर नियंत्रण

खासगी शाळांना मनमानी पद्धतीने फी वाढ करता येणार नाही. नियमानुसार दर दोन वर्षांनी १५ टक्के फी वाढ पीटीएच्या मान्यतेने घेता येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्यात. 

Apr 24, 2017, 06:36 PM IST

'गरज असल्यास खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणा पण...'

खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. संसदेत देखील हा विषय आला होता. गरज असल्यास जरुर असे नियंत्रण आणावे. मात्र, त्यामुळे या शिक्षण संस्थांचा श्वास गुदमरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Apr 4, 2017, 04:23 PM IST

शेतमालाच्या आयातीवर निर्बंध घाला, पवारांची मोदींकडे मागणी

मोदी सरकारनं शेतमालाच्या आयातीला निर्बंध घालावेत अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलीय.

Mar 19, 2017, 11:44 PM IST

बँकेतून पैसे काढण्याचे निर्बंध आरबीआयनं उठवले

पंतप्रधानांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत.

Mar 13, 2017, 11:31 PM IST

बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार

नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Feb 3, 2017, 07:43 PM IST