renukaswamy murder case

कन्नड सुपरस्टार दर्शनला सतावतीये रेणुकास्वामीची आत्मा? जेलमध्ये किंचाळून बेहाल, म्हणतोय 'तुम्ही मला...'

Renukaswamy Murder Case: बेल्लारी जेलमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कन्नड सुपरस्टार दर्शनने (Kannada Superstar Darshan) दावा केला आहे की त्याला जेलमध्ये रेणुकास्वामीची आत्मा त्रास देत आहे. 

 

Oct 5, 2024, 12:08 PM IST

गुप्तांगाचा फोटो पाठवत चाहता अभिनेत्रीला म्हणाला, 'मी त्याच्यापेक्षा..'; अभिनेत्याने चाहत्याला संपवलं

Renukaswamy Murder Case: कन्नड अभिनेता आणि अभिनेत्री मुख्य आरोपी असलेल्या चाहत्याच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी धक्कदायक खुलासा केला आहे. पोलिसांनी कोर्टामध्ये दाखल केलेल्या चार्ज शीटमध्ये हा दावा केला आहे.

Sep 5, 2024, 07:54 AM IST

Renukaswamy Murder: 'डी-गॅंग', 'कैदी नंबर 6106'... नावानं अभिनेता दर्शनवर येणार चित्रपट! निर्मात्यांमध्ये शर्यत

Renukaswamy Murder Case Movie on Darshan : रेणुकास्वामी मर्डर प्रकरणात अभिनेता दर्शनवर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांमध्ये शर्यत

Jul 1, 2024, 09:22 AM IST

Renukaswamy Murder: कन्नड अभिनेता दर्शनने अखेर दिली कबुली; पवित्राने चपलीने मारल्याचं उघड

Renukaswamy Murder: चाहत्याच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक करण्यात आली असून, पोलीस तपास कर आहेत. दर्शनने हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी उधारीवर पैसे घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. 

 

Jun 22, 2024, 02:46 PM IST