सचिन-गांगुली-लक्ष्मणला बीसीसीआय डच्चू देण्याची शक्यता
भारतीय क्रिकेटच्या त्रिमूर्तींना डच्चू मिळण्याची शक्यता
Aug 14, 2018, 08:41 PM ISTराजस्थान रॉयल्सही स्टीव्ह स्मिथला धक्का देणार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला आहे.
Mar 25, 2018, 03:38 PM ISTसत्तेतून बाहेर पडीन हा... बाहेर पडीन हा... सेनेच्या नाराजीची संपूर्ण यादी पाहा...
शिवसेना आणि तेलगु देसम हे एनडीएमधील भाजपाचे सर्वात जुने मित्रपक्ष... हे दोन्ही पक्ष भाजपावर नाराज आहेत. यातील टीडीपीने आपली नाराजी दाखवण्यासाठी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेनेने अनेकदा थेट सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली, अनेकदा राजीनामे देण्याची धमकी दिली, मात्र त्यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नाही.
Mar 8, 2018, 04:35 PM ISTसोलापूर - तुळजापूर मार्गावर भीषण अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 10:05 AM ISTउत्तर प्रदेशात सार्वजनिक स्थळांवरचे लाऊडस्पीकर काढण्यात येणार
उत्तर प्रदेशमधलं योगी आदित्यनाथ सरकार सार्वजनिक ठिकाणी असणारे लाऊडस्पीकर काढून टाकणार आहे.
Jan 8, 2018, 05:40 PM ISTजेट एअरवेज बोइंगमधून हटवणार फर्स्ट क्लासच्या सीट्स
जेट एअरवेजने मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्याचं ठरवलंय.
Nov 23, 2017, 05:32 PM ISTआता, हुमायूँच्या कबरीवरूनही वादंग
ताजमहालावरून वाद पेटलेला असतानाच आता दिल्लीतल्या हुमायूँच्या कबरीवरूनही वादंग माजण्याची चिन्हं आहेत.
Oct 26, 2017, 10:28 PM ISTवरुण धवननं 'गोविंदा'ला हटवलं
वरुण धवन आणि गोविंदा यांच्यामधल्या वादानं आता टोक गाठलं आहे.
Sep 25, 2017, 06:20 PM ISTकोल्हापूरचे श्रीपूजक हटवण्याच्या प्रकरणाची सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 07:41 PM ISTमुंबई महापालिकेने अमित शहांचे बॅनर्स हटवले....
मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुंबई महापालिकेने हटवले.
Jun 16, 2017, 06:33 PM ISTकेंद्राचा सरकारी बँकांना दिलासा
केंद्र सरकारनं सरकारी बँकांना मोठा दिलासा दिलाय. बँकांना त्यांची NPA म्हणजे अनुत्पादक मालमत्ता ताळेबंदामधून काढून टाकण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.
May 3, 2017, 09:15 PM IST'योगी ताजमध्ये आले तर त्यांचेही कपडे उतरवणार?'
ताजमहलमध्ये बुधवारी भगव्या रंगाचा रामनाम लिहिलेला स्कार्फ परिधान केलेल्या एका विदेशी तरुणीला सुरक्षा रक्षकांनी अडवलं... या घटनेवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Apr 21, 2017, 08:06 PM ISTलाल दिव्याबाबत धनंजय मुंडे यांचा टोला
VIP संस्कृती संपवण्यासाठी मंत्र्यांचा गाडीवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय या पूर्वी पंजाब मधील अमरिंदर सरकारने घेतला होता. त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर करण्याचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
Apr 19, 2017, 08:55 PM ISTनितिन गडकरी यांनी सर्वात आधी हटवला 'लाल दिवा'
कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 19, 2017, 03:48 PM ISTबँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार
नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
Feb 3, 2017, 07:43 PM IST