realme 9i

Realme 9i | तुमच्या बजेटमध्ये ट्रिपल कॅमेरा स्टायलिश स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Realme 9i Smartphone launched | Realme ने आपला नवीन स्मार्टफोन Realme 9i स्मार्टफोन भारतीय बाजारात आज (18 जानेवारी) रोजी लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरिएंटसह सादर केला आहे

Jan 18, 2022, 03:09 PM IST