इंधनानंतर आता वीज दरवाढीचा शॉक
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे.
Sep 12, 2018, 10:58 PM ISTपेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ, रचला नवा रेकॉर्ड
पाहा किती आहेत आताचे दर
Sep 11, 2018, 08:43 AM ISTराजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट ४ टक्क्यांनी कमी
एकीकडं पेट्रोल आणि इंधनच्या भाववाढीनं देशातील जनता हैराण असताना, राजस्थानच्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय
Sep 9, 2018, 10:40 PM IST'काँग्रेसच्या भारत बंदमध्ये शिवसेनेचा सहभाग नाही'
काँग्रेसने पुकारलेल्या उद्याच्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे स्पष्ट केलंय.
Sep 9, 2018, 06:40 PM ISTसोन्याच्या दरांमध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी मोठी घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कमजोरीमुळे मंगळवारी सोन्याचे भाव कमी झाले.
Sep 4, 2018, 04:59 PM ISTचांदीच्या भावामध्ये मोठी घसरण, सोन्याचे दरही पडले
सोमवारी सोनं आणि चांदीच्या भावांमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.
Sep 3, 2018, 05:18 PM ISTसोनं-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, पाहा काय आहेत आजचे दर
सणांच्या मोसमामुळे सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Aug 28, 2018, 06:43 PM ISTइंधन दरवाढीचा भडका, डिझेल आत्तापर्यंतच्या उच्चांकावर
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Aug 28, 2018, 06:05 PM ISTलागोपाठच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वाढले
मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.
Aug 21, 2018, 08:00 PM ISTआठवडाभराच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ
एका आठवड्याभराच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे.
Aug 20, 2018, 07:58 PM ISTसोन्याच्या किंमतीमध्ये एका आठवड्यात मोठी घट
दागिने विक्रेत्यांची कमी झालेली मागणी, कमजोर झालेला आंतरराष्ट्रीय बाजार आणि सुट्ट्यांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे.
Aug 19, 2018, 05:26 PM ISTमुंबई | दुधासाठी ७०-३०चा फॉर्म्युला?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 17, 2018, 08:29 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा घटले
पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये पुन्हा एकदा घट झाली आहे.
Jun 21, 2018, 10:35 PM ISTसोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट, दागिने विकत घेण्याची योग्य वेळ
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि देशभरातली मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमती पडल्या आहेत.
Jun 21, 2018, 10:19 PM ISTपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ
अगदी गगनाला भिडणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहताच सामान्यांना मोठा झटका बसला आहे.
Apr 24, 2018, 07:31 AM IST