नवी दिल्ली : राष्ट्रपती भवन नॉर्थ-साऊथ ब्लॉकला झळाळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
... म्हणून राष्ट्रपती भवनात माकड शिरला
एका जखमी माकडाने शनिवारी राष्ट्रपती भवनात अचानक प्रवेश केला आणि एका सभागृहात लपल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 8, 2017, 10:21 PM ISTराष्ट्रपती कार्यालयाचा काँग्रेसच्या होर्डिंगवर प्रणव मुखर्जींच्या फोटोवर आक्षेप
राष्ट्रपती भवनाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपती भवनाने पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो लावल्याविषयी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 22, 2017, 12:44 PM ISTशपथ घेण्यासाठी सायकलवर पोहोचले राष्ट्रपती भवनात
मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात आज एकूण १९ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. अनेक जण वेगवेगळ्या पारंपरिक पोशाखात शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले होते.
Jul 5, 2016, 06:12 PM ISTराष्ट्रपती भवनातलं मुघल गार्डन होणार खुलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 06:16 PM ISTदादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 04:05 PM ISTनोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती
राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे.
Sep 2, 2015, 05:06 PM ISTराष्ट्रपती भवनात ओबामांचं स्वागत!
Jan 25, 2015, 04:05 PM ISTरिक्षा ओढणाऱ्याला राष्ट्रपती भवनाचं आमंत्रण
दिल्लीत 27 वर्षांपूर्वी राष्ट्रपती भवनावरून रिक्षा ओढणाऱ्या 51 वर्षांच्या एका रिक्षावाल्याला राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण आलं आहे.
Jul 8, 2014, 08:46 PM ISTमोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.
May 26, 2014, 10:48 PM IST