...तर पत्नीच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवला तरी तो बलात्काराच; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, शिक्षा ठेवली कायम
मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आपल्या अल्पवयीन पत्नीवर बलात्काराचा (Rape) आरोप असणाऱ्या पतीची 10 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. पत्नी अल्पवयीन असल्यास तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले तरी तो बलात्कारच आहे असं कोर्टाने म्हटलं आहे.
Nov 15, 2024, 04:03 PM IST
Hathras Case : भाजप आमदार म्हणतात;'चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात'
मुलींच्या पालकांनी चांगले संस्कार मुलींना द्यायला हवेत
Oct 4, 2020, 12:27 PM ISTभारतात बलात्कारांचं प्रमाण वाढलं, लोकसभेत आरोप-प्रत्यारोप
'रेप इन इंडिया' वक्तव्यावरून लोकसभेत शुक्रवारी जोरदार गदारोळ
Dec 13, 2019, 04:37 PM ISTबलात्कार : सत्यता तपासा, उगाच खळबळ माजवू नका - मुख्यमंत्री
राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांतून गेल्या काही काळात वारंवार येणाऱ्या बलात्काराच्या घटनांच्या बातम्यांनी हरियाणा सुन्न झाले आहे.
Jan 20, 2018, 08:27 PM ISTबाबा रामरहिम सिंग खटल्याचा निकाल २२ रोजी, चालकाचा घेणार जबाब
बलात्काराच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याच्याविरोधातील दोन हत्येच्या खटल्यांचा निकाल आता २२ सप्टेंबरला लागणार आहे. दरम्यान, चालकाचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
Sep 16, 2017, 09:42 PM ISTपुण्यातल्या माजी न्यायाधीशावर बलात्काराचा गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 01:20 PM IST