ranes supporter

राणेंचे खंदे समर्थक कोळंबकरांची शक्तीप्रदर्शनाला दांडी, चर्चांना उधाण

नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील शक्तीप्रदर्शनात कालिदास कोळंबकर यांची दांडी मारली आहे. राणे यांचे खंदे समर्थक कोळंबकर गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sep 19, 2017, 11:18 AM IST