'फडणवीसांकडून दरवेळेस आश्वासन, आता कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू?' रिपाईला मंत्रिपद न मिळाल्याने आठवले नाराज!
Ramdas Aathawale Disppoint: रिपाईला एकही मंत्रिपद न मिळाल्याने आठवलेंनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात बोलून दाखवली आहे.
Dec 15, 2024, 08:15 PM IST