rajgurunagar

पुणे शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासांत; राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट नाशिकला जाता येणार

पुणे-नाशिक हे पाच तासांचे अंतर आता अवघ्या तीन तासांत पार होणार आहे. लवकरच या महामार्गाचे काम सुरु होणार आहे. 

Aug 25, 2024, 07:40 PM IST

पुणे-नाशिक प्रवास फक्त 3 तासात; राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार

पुणे-नाशिक हे पाच तासांचे अंतर आता अवघ्या तीन तासांत पार होणार आहे.  पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाणार आहे. 

Feb 29, 2024, 04:45 PM IST

'मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय; मराठा आंदोलनकाच्या आत्महत्येनंतर जरांगे पाटलांचं आवाहन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजगुरू नगरमध्ये जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजीत करण्यात आली होती. मराठा आंदोलकांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

 

Oct 20, 2023, 02:28 PM IST
pune Rajgurunagar Women Died From House Collapse From Cyclone Nisarga PT57S

पुणे | राजगुरूनगरमध्ये वादळामुळे वृद्धेचा मृत्यू

pune Rajgurunagar Women Died From House Collapse From Cyclone Nisarga

Jun 4, 2020, 12:15 AM IST