rajesh tope

राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून सुरुवात

ज्यात उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या (Vaccination of citizens above 18 years) लसीकरणाला  (Vaccination in Maharashtra) सुरुवात होणार आहे.

Jun 21, 2021, 10:18 PM IST

Corona | महाराष्ट्राची कोरोनमुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात किती रुग्ण?

राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

Jun 20, 2021, 09:13 PM IST

चुंबक मॅन : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले चौकशीचे आदेश

कोविशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. यानंतर 'झी 24 तास'ने याचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  

Jun 10, 2021, 01:43 PM IST

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट कायम

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Corona) दिवसेंदिवस कमालीची घट पाहायला मिळत आहेत.

Jun 5, 2021, 09:08 PM IST

दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी घट, 15 हजार 77 नव्या रुग्णांचं निदान

 राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

May 31, 2021, 09:29 PM IST
RAJESH TOPE ON MUCORMYCOSIS TREATMENT IN 131 HOSPITALS PT3M10S

VIDEO : म्युकरमायकोसीसवर 131 रूग्णालयात मोफत उपचार

VIDEO : म्युकरमायकोसीसवर 131 रूग्णालयात मोफत उपचार

May 28, 2021, 03:00 PM IST

राज्यातील 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद : आरोग्यमंत्री राजेश टोपे

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील कोरोना परिस्थिती लसीकरण, म्युकरमायकोसिस याचा आढावा घेतला

May 25, 2021, 01:42 PM IST

राज्यात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे इतके डोस शिल्लक, आरोग्यमंत्र्यांची माहिती

आम्ही टेस्टींग कमी केलेल्या नाही. महाराष्ट्रात दहा लाख लोकांमागे अडीच लाख टेस्ट होत आहेत.

May 19, 2021, 07:11 PM IST

Corona : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून महत्त्वाची घोषणा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.

May 13, 2021, 05:48 PM IST