rajesh tope

आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून 'डोस', इंदोरीकर महाराज आता किर्तनातून करणार लसीकरणातून जनजागृती

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात इंदोरीकर महाराजांनी ( Indorikar Maharaj) लसीकरणाबाबत (Vaccination)  नकारात्मक विधान केलं होतं.

Nov 21, 2021, 07:54 PM IST
Vaccination is being promoted by Kirtankar Indorikar Maharaj PT1M53S

VIDEO | इंदोरीकर महाराजांना अखेर उपरती, कीर्तनातून 'लस

Vaccination is being promoted by Kirtankar Indorikar Maharaj

Nov 21, 2021, 07:20 PM IST
Mumbai Report On Corona Third Wave In February And March PT3M29S

VIDEO | कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत?

Mumbai Report On Corona Third Wave In February And March

Nov 15, 2021, 05:55 PM IST

Corona Third Wave | फेब्रुवारी-मार्चमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; 3 महिन्यांनी कोरोनाची तिसरी लाट?

राज्यासह देशात बऱ्याच प्रमाणात कोरोना (Corona) नियंत्रणात आलेला आहे. मात्र तरीही दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

Nov 15, 2021, 05:51 PM IST

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात कठोर कारवाई, वैद्यकिय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक

अहमदनगरमधल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता, यापैकी बहुतेक रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते.

Nov 9, 2021, 09:36 PM IST

EXCLUSIVE : अहमदनगरमध्ये अग्नितांडव! मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे.

Nov 6, 2021, 02:27 PM IST
Maharashtra Health Minister Rajesh Tope On College Students Vaccination PT3M12S

VIDEO : 25 ऑक्टोबर - 2 नोव्हेंबर कॉलेजमध्ये लसीकरण - टोपे

VIDEO : 25 ऑक्टोबर - 2 नोव्हेंबर कॉलेजमध्ये लसीकरण - टोपे

Oct 22, 2021, 09:20 AM IST

राज्यात आता महाविद्यालयांत खास लसीकरण मोहीम, या तारखेपासून सुरुवात

Coronavirus in Maharashtra : राज्य सरकारने लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  

Oct 22, 2021, 07:06 AM IST

100-Crore Vaccine Milestone : महाराष्ट्राचा 'इतका' वाटा, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

उत्तर प्रदेशला अधिक लस उपलब्ध करून दिल्यानं तिथे सर्वाधिक लसीकरण 

Oct 21, 2021, 04:08 PM IST

दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं 'हे' आवाहन

राज्यात फटाकेबंदी योग्य आहे लोकांनी आवर घालावा - आरोग्यमंत्री

Oct 19, 2021, 02:51 PM IST
 Maharashtra Health Minister Rajesh Tope On More Ease In Restrictions PT3M18S

VIDEO : निर्बंध आणखी शिथिल होणार, टास्कफोर्सच्या बैठकीत निर्णय

VIDEO : निर्बंध आणखी शिथिल होणार, टास्कफोर्सच्या बैठकीत निर्णय

Oct 19, 2021, 09:45 AM IST
Minister Rajesh Tope On Relief To People With First Dose After Diwali PT3M14S

Video | कोरोना लसीच्या सिंगल डोस वाल्य़ांना दिलासा?

Minister Rajesh Tope On Relief To People With First Dose After Diwali

Oct 17, 2021, 03:35 PM IST
Maharashtra Health Minister Rajesh Tope On Third Wave Of Corona Virus PT3M12S

VIDEO : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची फारशी दाहकता नसेल

Maharashtra Health Minister Rajesh Tope On Third Wave Of Corona Virus

Oct 10, 2021, 11:10 AM IST

आरोग्यमंत्र्यांकडून 'मिशन कवच कुंडल'ची घोषणा, काय आहे ही योजना?

१५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत देशात १०० कोटी लसीकरण होणार

Oct 7, 2021, 11:45 AM IST