'निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर...', विधानसभेतील पराजयानंतर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे!
Raj Thackeray On Vidhansabha: आज मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलले. रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषण केलं. यावेळी मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील उपस्थित होता.
Dec 3, 2024, 06:41 PM IST