उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 11:37 PM ISTस्मिता पाटील यांच्या प्रेमाखातर राज बब्बर यांनी सोडले होते घर
अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज जयंती आहे. निखळ सौंदर्याची खाण होत्या स्मिता पाटील. त्यांची चित्रपटातील कारकीर्द केवळ 10 वर्षांची राहिली मात्र आजही त्या चाहत्यांच्या आठवणीत आहेत. स्मिता पाटील केवळ चित्रपटातील अभिनयासाठीच नाही तर अभिनेता राज बब्बर यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळेही चर्चेत राहिल्या.
Oct 17, 2016, 01:18 PM ISTमोदींचे भाषण आणि घोषणा वास्तवापासून खूप दूर : राज बब्बर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठी स्वप्न दाखवून सत्तेत आलेत. मात्र, त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही दिवास्वप्न आहेत. कारण प्रत्यक्षात वास्तवापासून ती दूर आहेत, असे मत काँग्रेस नेते राज बब्बर यांनी व्यक्त केले.
May 26, 2015, 11:08 AM ISTसलमाननं जे केलं ती एक आकस्मिक दुर्घटना - राज बब्बर
सलमाननं जे केलं ती एक आकस्मिक दुर्घटना - राज बब्बर
May 8, 2015, 05:37 PM IST'मोदी तुला काय माहीत?'... वाचाळ राज बब्बर यांनी पुन्हा उघडलं तोंड!
काँग्रेसचे माजी खासदार आणि अभिनेते राज बब्बर यांनी पुन्हा एकदा तोंड उघडून नको तो वाद ओढावून घेतलाय.
Feb 26, 2015, 04:13 PM IST‘मुंबईत १२ रुपयांत मिळतं पोटभर जेवण’
योजना आयोगानं ग्रामीण भागात २८ रुपये तर शहरी भागात ३२ रुपये खर्च करू शकणाऱ्या व्यक्तींना गरिबी रेषेतून बाहेर काढलंय
Jul 25, 2013, 11:23 AM IST