कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळावर मातीचा ढिगारा कोसळला
मुसळधार पावसाचा ( heavy rain ) फटका कोकण रेल्वेला ( Konkan Railway) बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jul 19, 2021, 11:23 AM ISTVIDEO : विक्रोळी, कुर्ला, दादर परिसरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं
VIDEO : विक्रोळी, कुर्ला, दादर परिसरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं
Jul 16, 2021, 08:40 AM ISTजनरल तिकीटावर स्लीपर कोचमधून नाईलाजास्तव प्रवास करण्याची वेळ आली तर दंड वाचवू शकता
तुम्ही नाईलाज म्हणून जर जनरलच्या तिकीटावर स्लीपर किंवा एसी कोचमध्ये चढला असाल, तर तात्काळ टीटीईशी संपर्क साधा.
Jul 14, 2021, 10:47 PM ISTआता समजलं का? एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला पुरुषांच्या शेजारी रेल्वे सीट देत नाही
आयआरसीटीसीची वेबसाईट ही भारतातील सर्वात बिजी वेबसाईटपैकी एक आहे.
Jul 14, 2021, 08:54 PM ISTरेल्वे उशीर झाल्यास प्रवाशांना तिकीट रक्कम परत मिळते, कशी? पाहा
रेल्वेच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना ताटकळत रहावं लागतं.
Jul 14, 2021, 06:54 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता या 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय करू शकाल प्रवास
Indian Railways, IRCTC : कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे आता अनेक रेल्वे गाड्या रुळावर येऊ लागल्या आहेत.
Jul 12, 2021, 09:21 AM ISTरेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यामागे 'X'असं चिन्ह का असतं, माहितीये?
अनेकदा राज्यात किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी रेल्वे (Railway) प्रवास केला जातो.
Jul 4, 2021, 08:08 PM ISTएक्सप्रेसच्या तिकीटावर कुटुंबातील सदस्यही करु शकतात प्रवास, फक्त इतकं काम करावं लागेल
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेकदा रेल्वे प्रवासाला (Railway travel) पसंती दिली जाते.
Jul 3, 2021, 08:33 PM IST
IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीट काढताना Aadhaar आणि PAN समोर ठेवा, कारण...
तिकीट दलालांना रोखण्यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC) हे मोठं पाऊल उचललं आहे.
Jun 28, 2021, 10:43 PM IST
VIDEO | रेल्वे पोलिसांनी वाचवले आदिवासी महिलेचे प्राण
Railway Police Carry Adivasi Women To Hospital Walking 11 KM
Jun 2, 2021, 12:40 PM ISTVIDEO : डोंबिवली रेल्वे स्टेशनात ओव्हरहेड वायरवर झाड पडलं
VIDEO : डोंबिवली रेल्वे स्टेशनात ओव्हरहेड वायरवर झाड पडलं
May 17, 2021, 06:55 PM ISTकोरोनाचे थैमान : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आजपासून या गाड्या पुढील आदेशापर्यंत बंद
देशात अनेक राज्यांत कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. (Corona crisis) कोरोनाचा थैमान दिसून येत आहे. त्याचत मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India)
Apr 19, 2021, 08:26 AM ISTकोरोनाचा उद्रेक : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, यासाठी आता 500 रुपये दंड
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ( Indian Railway) आज शनिवारी नवीन कोविड - 19 मार्गदर्शक तत्त्वे (new COVID-19 Guidelines) जाहीर केली आहेत.
Apr 17, 2021, 03:48 PM ISTकोरोनाचे संकट : रेल्वेचा मोठा निर्णय, 9 हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या
देशात कोरोनाचा कहर दिसून येत आहे. (Coronavirus in India) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडाही वाढत आहे.
Apr 16, 2021, 09:52 AM ISTVideo : मुंबई सेंट्रलला 22 कोचेसमध्ये 352 बेड
Mumbai Railway Prepare With Isolation Coach
Apr 12, 2021, 10:00 PM IST