rahul shewale

'भाजपच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर मुख्यमंत्री राजीनामा देतील का?'

मुंबईत भाजपाच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर आशिष शेलार आणि मुख्यमंत्री राजीनामा देतील का ?, असं आव्हान राहुल शेवाळे यांनी दिलं आहे.

Feb 19, 2017, 06:28 PM IST

मुलुंडमध्ये राजकीय वातावरण तापलं

मुलुंडमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 17, 2017, 08:07 PM IST

सोमय्या बिल्डरचे दलाल - राहुल शेवाळे

सोमय्या बिल्डरचे दलाल - राहुल शेवाळे

Feb 16, 2017, 08:16 PM IST

'हिंमत असेल तर ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा'

ठाकरे कुटुंबाची संपत्ती हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. त्यात महापालिका निवडणुकीत तर हा मुद्दा शिवसेना आणि भाजपचा 'प्रतिष्ठेचा' आणि तितकाच 'जिव्हाळ्याचा'ही विषय ठरतोय.

Feb 16, 2017, 05:50 PM IST

किरीट सोमय्या ब्लॅकमेलर - राहुल शेवाळे

किरीट सोमय्या ब्लॅकमेलर - राहुल शेवाळे

Feb 14, 2017, 09:09 PM IST

सोमय्या बिल्डर्सचे दलाल - खासदार राहुल शेवाळे

पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.

Feb 13, 2017, 10:27 PM IST

शिवसेनेचा नाना आंबोलेंना राणे, राज ठाकरेंचा दाखला

शिवसेना बंडखोरी थोपविण्यात यशस्वी होईल, असा दावा करताना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपमध्ये दाखल झालेल्या नाना आंबोलेंना जोरदार टोला लगावलाय. जे सेनेतून बाहेर गेलेत, त्यांचे काय होते, हे राणे, राज ठाकरेंवरुन लक्षात घ्या, असा दाखला दिला.

Feb 3, 2017, 08:10 PM IST

आंबेडकर भवन प्रकरणी राज्य सरकार जबाबदार : राहुल शेवाळे

मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबडेकर प्रकरणी राज्य सरकार जबाबदार असल्याचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हा प्रश्न उपस्थित करताना म्हटले.  राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारला केले लक्ष्य केल्याने  भाजप-शिवसेना वाद उफाळण्याची शक्यता आहे.

Jul 22, 2016, 04:22 PM IST

राहुल शेवाळेंचं शेलारांना थेट आवाहन

राहुल शेवाळेंचं शेलारांना थेट आवाहन

Sep 23, 2015, 09:39 AM IST

पद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची शिफारस

पद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे.  बाबासाहेबांच्या कार्याची सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं मागवली आहे. त्यासंदर्भात केंद्रानं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना पत्र पाठवले आहे. 

Aug 19, 2015, 05:57 PM IST

`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!

देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.

Dec 10, 2013, 01:10 PM IST

राहुल शेवाळेंचं `राजीनामानाट्य`!

खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळलाय.

Jul 30, 2013, 09:51 PM IST

सरणाच्या लाकडांची होळी; पालिकेच्या प्रतिमेचा प्रश्न!

‘महापालिकेतर्फे अंत्यविधीसाठी मोफत लाकडं उपलब्ध करून दिली जातात आणि अशा प्रकारे या अंत्यविधीसाठीच्या लाकडांमध्येही भ्रष्टाचार होत असेल तर संबंधितांवर नक्कीच कारवाई केली जाईल’ असं आश्वासन स्थायी समितीचे सभापती राहुल शेवाळे यांनी दिलंय.

Mar 26, 2013, 04:47 PM IST