'यशस्वी लोकांना अपयशी होताना पाहून आनंद वाटतो,' समय रैना वादात अडकल्यावर रफ्तार स्पष्टच बोलला, 'जेव्हा गर्विष्ठ...'
रॅपर रफ्तार हा कॉमेडियन समय रैनाचा फार चांगला मित्र आहे. 'इंडियाज गॉट लँटेंट' शोवरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लोकांच्या मानसिकतेवर भाष्य केलं असून, स्व-मूल्यांकन करण्याचा सल्ला दिला आहे.
Feb 13, 2025, 05:47 PM IST