radhakrishna vikhe patil 0

भाजप सरकारकडून लोकशाहीचा खून - राधाकृष्ण विखे-पाटील

विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचे निलबंन केल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झालेत.विरोधी पक्षांच्या आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सरकारवर टीका केलीय. भाजप सरकारने लोकशाहीचा खून केल्याची टीका त्यांनी केली.

Mar 22, 2017, 11:30 AM IST

यंदाचा अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विखे-पाटील

महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी कडाडून टीका केलीये. यंदा हा अर्थसंकल्प राज्यातील जनतेचा आणि शेतक-यांच्या अर्थसंकल्पातून अपेक्षांचा भंग अशी  टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलीये.

Mar 18, 2017, 06:19 PM IST

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली : राधाकृष्ण विखे-पाटील

शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्लीदरबरी गेलेल्या मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

Mar 18, 2017, 11:07 AM IST

कोपर्डी बलात्कार,खून प्रकरण : मुख्यमंत्री अपयशी : विरोधक

कोपर्डी सारख्यांच्या घटना रोखण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, अशा घणाघात विधानसभेत राधाकृष्ण विखे यांनी केला तर CMvr गृहमंत्रीपद सोडवं, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली.

Jul 19, 2016, 12:58 PM IST

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

विरोधी पक्षनेते विखे-पाटील

Sep 19, 2015, 06:06 PM IST

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे. जनतेच्या मनातील संशय दूर करायचा असेल तर सनातनवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेय.

Sep 19, 2015, 12:46 PM IST

काँग्रेस गटनेतेपदी राधाकृष्ण विखे-पाटील

काँग्रेस गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी विजय वेडेट्टीवार हे असतील. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत एकूण ४२ जागा आहेत.

Nov 10, 2014, 11:15 AM IST

अजित पवारांची डोकेदुखी वाढवण्याची काँग्रेसची खेळी

इंदापुरमधल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार संकटात सापडलेले असताना नेमकी हीच संधी साधत काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्र जावीत यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Apr 16, 2013, 06:35 PM IST