Pune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकी
Vanraj Andekar Murder: गणेशोत्सव तोंडावर असताना पुण्याच्या नाना पेठेत वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, आंदेकरला सख्ख्या बहिणीने धमकी दिली होती.
Sep 2, 2024, 07:10 PM ISTमहिला, तरुणींची छेड काढल्यास खबरदार, रोडरोमियोंना थेट चौकात...; पुणे पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
Pune Crime News: पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलीच अद्दल घडणार आहे.
Sep 2, 2024, 09:06 AM IST
पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ
Attack On Vanraj Andekar in Pune : पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली.
Sep 1, 2024, 11:33 PM ISTगुंड गजानन मारणे याच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार; व्हिडिओ व्हायरल
गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Aug 28, 2024, 11:49 PM ISTPune Crime : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या...
Supriya Sule On Koyata Attack On Police : पुण्यात कोयता गँगची दहशत पसरत असून आता थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केलीये.
Aug 25, 2024, 09:12 PM ISTपुण्यात दारु पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मुंबईत फेरीवाल्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने सुरुच आहेत. पुणे सह मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
Aug 21, 2024, 06:15 PM ISTधक्कादायक! पुण्यात अल्पवयीनांकडून मैत्रिणीचे फोटो मॉर्फ करून व्हायरल
Shocking! In Pune, a minor morphed a friend's photo and went viral
Aug 16, 2024, 08:00 PM ISTPune: तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी...
Pune News Today: बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
Aug 14, 2024, 11:41 AM IST
Sassoon Hospital: 'रिक्षावाला 500 रुपयात...', रितेश गायकवाड यांनी सांगितला डॉक्टरांचा धक्कादायक प्रताप
Pune Sassoon Hospital : पुण्याच्या ससून रुग्णालयातील संतापजनक कारभार वारंवार उघडकीस येतात. आता तर बेवारस रुग्णांना चक्क रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Jul 23, 2024, 10:04 PM ISTकल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! अत्यंस्कारावरुन परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यू
Kalyan Ahmadnagar Highway Accident: महाराष्ट्रातील कल्याण आणि अहमदनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर आज सकाळच्या सुमार भीषण अपघात झाला.
Jul 19, 2024, 01:25 PM ISTPune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!
Pune Crime News : पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu tatya Gaikwad) यांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना टेम्पोला धडक दिली.
Jul 17, 2024, 07:10 PM ISTपुण्यात सैराट! आंतरधर्मीय विवाहानंतर बहिणीच्या पतीची इतकी निर्घृण हत्या, अंगावर काटा येईल
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Jul 10, 2024, 01:29 PM ISTमोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jul 6, 2024, 08:43 AM ISTPune: हॉटेल पिंकवर गुन्हेशाखेचा छापा, बेकायदा मद्यविक्री प्रकरणी कारवाई
Pune Crime Branch raided Hotel Pink, action taken in case of illegal liquor sale
Jun 29, 2024, 07:00 PM ISTपुण्यात घिरट्या घालतयं संशयास्पद ड्रोन; पुणेकरांवर कोण आणि का ठेवतयं वॉच?
पुण्यात संशयास्पद ड्रोन फिरताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
Jun 24, 2024, 04:06 PM IST