तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरी तुम्ही मतदान करू शकता; कसे ते जाणून घ्या
तुमचे मतदार ओळखपत्र हरवले असेल तर, काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला मतदार कार्डाशिवाय मतदान कसे करायचे ते सांगणार आहोत.
Dec 1, 2021, 01:27 PM ISTAadhaar-Ration Link | आता घरबसल्या होणार आधार रेशनकार्डला लिंक; मिळतात हे जबरदस्त फायदे
शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. या कार्डद्वारे कमी किमतीत रेशन मिळण्यासोबतच आणखी अनेक फायदे मिळतात.
Nov 21, 2021, 12:14 PM ISTजनधन खातेधारकांनी त्वरीत करा हे काम अन्यथा 1.30 लाखाचे होईल नुकसान
जर तुम्ही जनधन खातेधारक असाल तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जनधन खातेधारकांसाठी सरकारने आदेश जारी केले आहे.
Nov 13, 2021, 02:47 PM ISTPassport Renew | पासपोर्ट नवीनीकरणाच्या नियमांमध्ये बदल; आता घरबसल्या ऑनलाईन होईल काम, या स्टेप्सला करा फॉलो
कोरोनाची लाट आता कमी झाली आहे. अशातच तुम्ही परदेशात फिरायला जाण्याचे नियोजन करीत असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. परदेशी जाण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट असणे गरजेचे आहे.
Nov 8, 2021, 07:48 AM ISTघरबसल्या तुमच्या बँकेची शाखा बदला, पण कसं? जाणून घ्या Step By Step प्रक्रिया
तुमच्यासोबत देखील असं होत असेल किंवा तुम्ही तुमच्या बँकेची गृह शाखा बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.
Nov 1, 2021, 06:36 PM ISTVIDEO : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्याला वाचवलं, LIVE
VIDEO : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्याला वाचवलं, LIVE
Oct 18, 2021, 08:10 AM ISTAdhar Card बाबत मोठी बातमी! UIDAI ने ट्वीट करून दिली माहिती
आधार कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. UIDAIने आधारकार्ड बाबत अपडेट दिली आहे.
Oct 17, 2021, 10:08 AM ISTe-shram card | ई-श्रम कार्डचा फायदा कोणाला? जाणून घ्या नोंदणी करण्याची पद्धत
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी श्रमिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई - श्रम पोर्टल सुरू केले आहे.
Oct 16, 2021, 02:41 PM ISTसर्व प्रकारच्या भरतींबाबत MPSC चा महत्वाचा निर्णय; निवड प्रक्रियेसंदर्भातील कार्यपद्धतीत बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांनंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे
Sep 30, 2021, 07:48 PM ISTLIC पॉलिसी मॅच्योरिटीच्या आधीच सरेंडर करायची असल्यास जाणून घ्या नियम
एलआयसी पॉलिसीला सरेंडर करण्याबाबत काही नियमावली निश्चित कऱण्यात आली आहे.
Sep 17, 2021, 03:53 PM ISTVIDEO : अभिनेत्री शिल्पा शेट्टी घटस्फोट घेणार?
VIDEO : अभिनेत्री शिल्पा शेट्टी घटस्फोट घेणार?
Sep 1, 2021, 11:20 AM ISTVideo | म्हाडा ऑनलाईन अर्ज नोंदणी 'या' तारखेपासून सुरू
MHADA Online Lottery 2021 Application Process To Begin
Aug 22, 2021, 09:50 AM ISTआता पोस्ट ऑफिसमध्येच करू शकता पासपोर्टसाठी नोंदणी; जाणून घ्या सोपी प्रोसेस
पासपोर्ट बनवण्याचा विचार करीत तर आता पासपोर्ट सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही
Jul 26, 2021, 09:59 AM ISTEPFO खातेधारकांसाठी खुशखबर! PF मधून एका तासात काढता येतील 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे
EPFO खातेधारकांना पैशांची गरज असेल तर फक्त 1 तासात आपण आपल्या PF अकाऊंटमधून पैसे काढू शकतील,
Jul 25, 2021, 10:28 AM ISTतुमच्याकडे एकापेक्षा जास्त Demat अकाऊंट आहेत का? इतर अकाऊंटमध्ये शेअर कसे ट्रान्सफर करावे? जाणून घ्या
जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त डिमॅट अकाऊंट असेल तर एका अकाऊंटचे शेअर दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करता येतात. हे तुम्ही मॅन्युअली किंवा ऑनलाईन करू शकता.
Jul 21, 2021, 01:48 PM IST