prithvik pratap

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं दुसरं स्वप्न पूर्ण, घरापाठोपाठ घेतली कार

महाराष्ट्राची हास्यजत्रेतील लोकप्रिय कलाकार पृथ्विक प्रतापचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. हे स्वप्न त्याने आपल्या कुटुंबियांसोबत शेअर केलं आहे. 

Jul 27, 2024, 02:44 PM IST

'प्राजक्ता माळी पृथ्वीक प्रतापला हो बोलली वाटतं'; दोघांचा 'हा' Video पाहून चाहत्यांना शंका

Prithvik Pratap Prajakta Mali Viral Reel: प्रचंड लोकप्रिय असलेल्या या दोन्ही कलाकारांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियामध्ये शूट करण्यात आला आहे.

Mar 20, 2024, 08:45 AM IST

स्त्री वेशात झळकणाऱ्या 'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का?

यावेळी त्याने 'देवयानी, पसंत आहे मुलगी?' असे म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. 

Feb 18, 2024, 04:26 PM IST

'आपलं आयुष्य एक कथा आहे अन् त्याला शेवट....', पृथ्वीक प्रतापची 'ती' पोस्ट चर्चेत

 तो सध्या त्याच्या 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 9, 2024, 09:42 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने सांगितला स्वप्नपूर्तीचा प्रवास, म्हणाला 'फक्त 6 महिन्यात...'

एका कलाकाराने अवघ्या सहा महिन्यात त्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा खुलासा केला आहे. त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

Jan 17, 2024, 03:32 PM IST

P फॉर प्रेम, P फॉर प्यार, प्रियदर्शनीची पृथ्विकसाठी केलेली पोस्ट चर्चेत!

Priyadarshini indulkar : पृथ्विक प्रतापच्या वाढदिवशी प्रियदर्शनीने एक खास पोस्ट केली. प्रियदर्शनीने केलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.  इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत तिने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Dec 2, 2023, 12:24 AM IST

शाहरुखच्या वाढदिवशी पृथ्वीकची मन्नत झाली पूर्ण

Prithvik Pratap's wish completed on shah rukh khan's birthday : काल बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापची एक इच्छा पूर्ण झाली आहे. 

Nov 3, 2023, 05:23 PM IST

"चार चित्रपट केले तरी काम मिळत नव्हतं म्हणून मी...", 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमातील या अभिनेत्यानं करिअरच्या सुरुवातीला चार चित्रपट केल्यानंतर काम मिळत नव्हतं या विषयी सांगताना एक खुलासा केला आहे. त्यानं नोकरी केली आणि त्यातून मिळालेल्या पहिल्या पगाराचं काय केलं ते सांगितलं. 

Jun 7, 2023, 02:22 PM IST

हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्याला केवळ जातीमुळे 5 मुलींनी दिला होता नकार, स्वत: केला खुलासा

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या कलाकारांनी खूप मेहनत करत इथवर स्वत: चं स्थान मिळवलं. या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेता पृथ्विक प्रतापचे तर लाखो चाहते आहेत. दरम्यान, पृथ्वीकनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या जातीमुळे त्याचा 5 मुलींनी नकार दिल्याचे सांगितले. 

Jun 5, 2023, 04:26 PM IST

Maharashtrachi Hasyajatra कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही म्हणणाऱ्यावर भडकला पृथ्वीक प्रताप, म्हणाला 'आईवरून शिव्या...'

Maharashtrachi Hasyajatra Prithvik Pratap : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील अभिनेता पृथ्वीक प्रतापनं नुकतीच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी पृथ्वीकनं हास्यजत्रे विरोधात बोलणाऱ्यांना एका नेटकऱ्याला खडे बोल सुनावले आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 14, 2023, 10:27 AM IST

'या' लोकप्रिय मराठी कलाकारांचे आडनाव माहितीये का?

Marathi famous Celebrities surname : प्रत्येक व्यक्ती तिच्या आडनावनं ओळखली जाते. बरेच लोक म्हणतात की आडनावात काय ठेवलं आहे. असचं काही मराठी कलाकार देखील न कळत म्हटले आहे. असे बरेच सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांची आडनावच काढून टाकली. ते कलाकार आता त्यांचं आडनाव लावत नाहीत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...

Apr 8, 2023, 06:58 PM IST

Vanita Kharat च्या लग्नात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', मंडपातील आनंदाचे क्षण Viral

Vanita Kharat Wedding : वनिता खरातच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील Gaurav More आणि Prithvik Pratap यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 3, 2023, 11:23 AM IST

'चित्रपटाचं नाव इंद्रधनुष्य...', ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यानं Brahmastra ची उडवली खिल्ली

अभिनेत्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 22, 2022, 09:37 AM IST

Class of 83 चा ट्रेलर लाँच; 'त्या' पाच एन्काऊंटर स्पेशलिस्टची गोष्ट

सिनेमा उलगडणार मुंबईचा इतिहास 

Aug 7, 2020, 11:08 AM IST

किर्ती कॉलेजचा पठ्ठ्या झळकणार शाहरूखच्या 'क्लास ऑफ ८३' मध्ये

बॉबी देओलसोबत दिसणार पृथ्विक 

Jul 21, 2020, 01:27 PM IST