राष्ट्रपतीपदाची निवडणूक : नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र
राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र पाहायला मिळेल.
Jul 16, 2017, 09:35 AM ISTराष्ट्रपती निवडणूक: मीरा कुमार विरुद्ध रामनाथ कोविंद लढत
यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की ते सेक्यूलर पक्षांना मीरा कुमार यांना समर्थन देण्याची मागणी करणार. मीरा कुमार २७ जूनला अर्ज दाखल करणार आहेत.
Jun 22, 2017, 06:44 PM ISTभाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर सेनेचा दोन दिवसात निर्णय
एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केलीय. याबाबत शिवसेना येत्या 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
Jun 19, 2017, 07:10 PM ISTकाँग्रेस २२ तारखेला घेणार निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 05:36 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : रामनाथ कोविंद एनडीएचे उमेदवार असतील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 05:35 PM ISTभाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर काँग्रेसचा २२ तारखेला निर्णय
राष्ट्रपती निवडणुकीबाबत काँग्रेसचा निर्णय 22 तारखेला होणार आहे.
Jun 19, 2017, 04:24 PM ISTराष्ट्रपतीपदाबाबत शिवसेना भाजपला झुलवत ठेवणार...
अमित शाह यांच्या तीन दिवसांचा मुंबई दौरा मातोश्री भेटीनेच जास्त चर्चेत राहिला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सेनेचा पाठींबा मिळवण्याचा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला आहे. मात्र शिवसेना याबाबत भाजपाला शेवटपर्यंत झुलवतच ठेवण्याची शक्यता जास्त आहे.
Jun 19, 2017, 03:25 PM ISTअमित शहा शिवसेनेवर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 01:41 PM ISTराजनाथ सिंग, वैंकय्या नायडू सोनिया गांधींना भेटणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 03:08 PM ISTराजू शेट्टींनी घेतली जेडीयू नेते शरद यादवांची भेट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर चर्चा झाली. मोदी सरकारनं शिफारसी लागू न केल्यास राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेट्टींनी यादवांना सांगितलं.
Jun 15, 2017, 09:03 AM ISTराष्ट्रपती निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 08:04 PM ISTराष्ट्रपतीपदाची निवडणूक: विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक
विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक
Jun 14, 2017, 10:46 AM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपलटाचे वारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 03:33 PM ISTप्रफुल्ल पटेल यांनी काढली काँग्रेसची हवा
राष्ट्रपतीपदाची निवडणूक एनडीएच जिंकेल असं प्रफुल्ल पटेल यांनी विधान केलं आहे. तर शरद पवार राष्ट्रपदाची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
Jun 10, 2017, 07:08 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांच्या नावाची विरोधी पक्षांच्या बैठकीत चर्चा
शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बीएसपी अध्यक्ष मायावती यांच्यासह १७ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा झाली.
May 27, 2017, 04:15 PM IST