गर्भवती असताना अपत्य गोरं होण्यासाठी तुम्ही घेता Saffron Milk? मग वाचा तज्ज्ञ काय म्हणतायेत
मुलगा (son)असो वा मुलगी (girl) गोरेपान आणि निरोगी असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग आजी (grandma) आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे (Saffron Milk), यामुळे बाळ गोरपान होतं.
Sep 17, 2022, 05:51 PM ISTसुटलेल्या पोटापासून ते कंबरदुखीपर्यंत... ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनो ही 3 योगासनं देतील रिलीफ
योगासनामधील फक्त ही 3 आसने केल्याने तुम्ही फिट राहू शकता एकदम फीट!
Sep 10, 2022, 09:45 PM ISTShooting चा अट्टहास अभिनेत्रीला महागात, पोटचं बाळही गमवावं लागलं
अरेरे, बाळाच्या जन्मासाठी उत्सुक असतानाच तिला पाहावं लागले इतके वाईट दिवस
Sep 8, 2022, 12:07 PM IST
Bipasha Basu Pregnancy : बिपाशा बसूने प्रेग्नेंसीवर सोडलं मौन, म्हणाली ''करण आणि मी...''
बॉलीवूडमधील बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे जोडपं चर्चेचं केंद्र बनलं आहे.
Aug 29, 2022, 10:02 PM ISTप्रेग्नंसीमध्ये आबंट खाण्याची इच्छा का होते? जाणून घ्या या मागचं कारण
बहुतांश गरोदर स्त्रींना आबंट खाण्याची सर्वाधिक इच्छा होते. यासोबतच इतर खाण्यापिण्याच्या पदार्थांची लालसाही वाढते.
Aug 26, 2022, 12:40 PM ISTबापरे! गरोदरपणात पाचव्या महिन्यातच Dia Mirza ला ब्लिडींग सुरु झालं आणि...
तिच्या वेदना एक आईच समजू शकते....
Aug 24, 2022, 03:32 PM ISTआई होताच Sonam Kapoor ला सतावत्येय 'ही' भिती; म्हणून सोडणार देश?
आपण आई झाल्याची गोड बातमी तिने समाजमाध्यमांवरून दिली.
Aug 24, 2022, 01:54 PM ISTFact Check: केशरयुक्त दूध घेतल्याने बाळ गोर होतं? काय आहे नेमकं सत्य
प्रत्येक आईला वाटतं आपलं बाळ निरोगी आणि गोरं असावं मग आजी आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे, यामुळे बाळ गोरपान होतं.
Aug 21, 2022, 06:13 PM ISTप्रेग्नंन्सीबद्दल अनुष्का शर्माने लपवून ठेवली होती 'ही' गोष्ट; आता स्वतःच केला खुलासा...
अनुष्काने त्यावर एक मोठा खुलासा केला आहे.
Aug 19, 2022, 03:14 PM ISTप्रसूतीआधीच सोनम कपूरची वाईट अवस्था; गरोदरपणात अभिनेत्रीला हे काय सहन करावं लागतंय?
पाहून मात्र अनेकांनाच भीती वाटली
Aug 5, 2022, 08:49 AM ISTमुलाने विचारलं माझे वडिल कोण आहेत? आईने सांगितली 27 वर्षांपूर्वीची बलात्काराची 'ती' दुर्देवी घटना
एका महिलेने तब्बल 27 वर्षांनंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत खुलासा केला आहे.
Aug 4, 2022, 09:44 PM ISTअखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा
करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे.
Aug 4, 2022, 01:26 PM ISTदोन डोकी, तीन पाय असलेली मुलं का जन्माला येतात? हे कधी होते जाणून घ्या
नुकतच भारतात एक असं मुलं जन्माला आलं आहे, त्याला पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.
Jul 27, 2022, 12:29 PM ISTअनिल कपूरमुळे सोनमचे डोहाळे जेवण झाले कॅन्सल!..'या' धक्कादायक निर्णयामुळे सोनम नाराज
अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजा यांच्याकडे लवकरच एका छोट्या पाहुण्याचं स्वागत होणार आहे.
Jul 16, 2022, 03:58 PM ISTKareena Kapoor तिसऱ्यांदा प्रेग्नेंट?
आजकाल सगळ्या सेलिब्रेटी हिरोईन्स या एकापाठोपाठ गुडन्यूज देत आहे.
Jul 16, 2022, 02:08 PM IST